Saving Bank Account: सध्या महिलांकडून लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा केले जात आहेत. पैसे खात्यात जमा होण्यासंबंधी महिलांना अनेक प्रश्न पडलेले पहायला मिळत आहे. शासनाने या योजनेचे तीन वेळा नवीन GR निर्गमित करून योजनेत बदल केलेले आहेत.
Saving Bank Account
लाडकी बहिण योजनेचा अर्ज करताना बॅंक खाते देताना फक्त आपल्या आधार कार्ड सोबत लिंक असलेले बॅंक खाते द्यावेत. या योजनेचे पैसे DBT द्वारे थेट महिलांच्या बॅंक खात्यात येणार असल्यामुळे आधार लिंक खाते देणे आवश्यक आहेत. आपल्या आधार कार्डशी कोणती बॅंक लिंक आहे हे चेक करण्यासाठी खालील स्टेप बाय स्टेप प्रोसेस पुर्ण करावीत.
त्यानंतर तुमच्या आधारकार्डशी कोणती बॅक लिंक आहेत हे तुम्हाला दाखवले जाईन. Bank Account
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना; या महिलांना 1500 रूपये महिना मिळणार नाहीत. Mukhymantri Ladki bahin yojna
1) आपले आधार कार्ड कोणत्या बँकेशी लिंक आहेत हे चेक करण्यासाठी सर्वप्रथम आधारच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागते. (https://uidai.gov.in/).
2) माझा आधार या पर्यायावर क्लिक करावे.
3) ड्रॉप-डाउन मेनूमधून आधार सेवा निवडावा.
4) आधार आणि बँक खाते लिंकिंग स्थिती तपासा वर क्लिक करा.
5) तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि सबमिटवर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला आधार लिंक मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाका.
त्यानंतर तुमच्या आधारकार्डशी कोणती बॅक लिंक आहे दाखवले जाईल. Saving Bank Account