Ladki Bahin Yojana Status: हे अर्ज होणार बाद होणार! अर्जात बदल कसा करावा पहा

Ladki Bahin Yojana:  सध्या महिलांकडून मोठ्या प्रमाणावर नारीशक्ती धुत या ॲप्लिकेशन द्वारे ऑनलाईन अर्ज भरले जात आहेत. परंतु नारीशक्ती धुत हे ॲप्लिकेशन तीन चार वेळा अपडेट करण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्यांनी सुरुवातीला हे अर्ज भरले आहे त्यांचे अर्जाचे SMS वेरीफेकेशन पेंडीग होते. तसेच चुकीचे कागदपत्रे अपलोड केले होते किंवा काही कागदपत्रे अपलोड करणे बाकी होते. हे अर्ज बाद होणार आहे.

लाडकी बहिण योजनेचा अर्ज पहिल्या टप्प्यात पात्र होण्यासाठी तुम्हाला तुम्ही भरलेला अर्ज एकदा तपासून त्यामध्ये काही चुकांची दुरुस्ती तसेच कागदपत्रे अपलोड करणे यासारख्या सर्व गोष्टी काळजीपूर्वक तपासून घ्यावेत.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आता पुन्हा एकदा नवीन 6 मोठे बदल; अर्ज करणे झाले सोपे! लगेच पहा Ladki Bahin Yojana Changes

आधार कार्ड, राशनकार्ड, मतदान कार्ड यासारख्या कागदपत्रांची दोन्ही बाजुचा फोटो अपलोड करायचे आहे. तसेच आधार लिंक असलेले बॅंक ऑफ द्यावेत. अर्जात भरलेली संपूर्ण माहिती आधार कार्ड प्रमाणे असावीत. अशा पद्धतीने नवीन अर्ज भरावे आणि भरलेल्या अर्जाची एकदा तपासणी करावीत. अर्जात फक्त एकदाच बदल करता येतो हे लक्षात घ्यावेत. त्यामुळे अर्जात बदल करताना सर्व कागदपत्रे तयार असावीत. Ladki Bahin Yojana Status

भरलेल्या अर्जात काही बदल कसा करायचा आणि अर्जात बदल करताना कोणती काळजी घ्यावी याबाबत अधिक माहिती खालील YouTube video मध्ये पहावी.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360