Ration Card Details 2024: प्रत्येक महिन्याला आपण रेशन आणायला रेशन दुकानांमध्ये जात असतो. पण आपल्याला सरकारकडून नेमकी किती इलेक्शन येते. आणि त्यासाठी किती पैसे लागत आहेत. हे कधी चेक केला आहे का तुम्ही? अनेक इलेक्शन दुकानदार हे ग्राहकांची फसवणूक करून कमी रेशन देतात. आणि जास्त पैसे घेत असतात. अशीच ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून केंद्र शासनाने “मेरा रेशन” हे नवीन मोबाईल ॲप्लिकेशन जरी केलेले आहे. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला सर्व माहिती सहजरीत्या आणि घरबसल्या तपासता देखील येते.
Ration Card Details 2024
Mera Ration या मोबाईलच्या माध्यमातून रेशन ग्राहकांना सरकारकडून किती रेशन येते आणि त्यासाठी किती पैसे द्यावे लागतात. याची संपूर्ण माहिती पाहता येते आपण ते पाहुयात.
सर्वप्रथम तुम्हाला मोबाईलचे प्ले स्टोअर ओपन करून तेथे Mera Ration हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचे आहे. त्यानंतर ओपन करायचे आहे.
मिरर रेशन हे एप्लीकेशन ओपन करा तिथे तुम्हाला खूप पर्याय दिसतील. त्यामध्ये Know Your Entitlement या पर्यावर क्लिक करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर तुम्हाला आधार नंबर ला क्लिक करून घरातील कोणत्याही सदस्याचा आधार नंबर टाकून सबमिट करायचे आहे.Ration Card Details 2024
त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होते. येथे एक बॉक्स दिसतो. येथे तुम्हाला रेशन किती येत आहे. त्यासाठी किती पैसे लागतात. आणि किती राशन फ्री येते याबाबत सर्व माहिती दिसते. Ration Card Details 2024
ऑनलाईन ला दाखवल्याप्रमाणे तुम्हाला रेशन मिळत नसेल तर तुम्ही रेशन दुकानदाराची तक्रार तसेच तुम्ही तहसील कार्यालयामध्ये देखील करू शकता. तसेच तुमच्या मोबाईलवरून सुद्धा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तक्रार नोंदवू शकतात.