RBI Hikes The Limit On UPI Transactions: RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी 10 ऑगस्ट रोजी घोषणा केली की UPI द्वारे कर भरण्याची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे. यापूर्वी, UPI द्वारे फक्त 1 लाख रुपयांपर्यंतचा कर हा भरता येत होता, परंतु आता तुम्ही UPI द्वारे 5 लाख रुपयांपर्यंतचा कर भरू शकतात. आणि ही मर्यादा प्रति व्यवहार असणार आहे.
UPI Transaction Limit RBI
UPI द्वारे डेलीगेट्स पेमेंट देण्याची सुविधा
UPI पेमेंटचा ट्रेंड झपाट्याने वाढतोय
बायोमेट्रिक प्रमाणीकरण लागू होईल का ?
सलग तीन दिवस चाललेल्या रिझर्व्ह बँकेच्या ( आरबीआय ) पतधोरण बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. यापैकी एक युनिफाइड पेमेंट इंटरफेस ( UPI ) शी देखील जोडलेले आहे.
UPI Transaction Limit RBI Bank
RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी 10 ऑगस्ट रोजी घोषणा केली की UPI द्वारे कर भरण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहेत. यापूर्वी, UPI द्वारे फक्त 1 लाख रुपयांपर्यंतचा कर भरता येत होता, परंतु आता तुम्ही UPI द्वारे 5 लाख रुपयांपर्यंतचा कर भरू शकतात. आणि ही मर्यादा प्रति व्यवहार असणार आहे. UPI Transaction Limit RBI
UPI द्वारे डेलीगेट्स पेमेंट देण्याची सुविधा
केंद्रीय बँकेने म्हटले आहे की, प्राथमिक वापरकर्ता एका मर्यादेपर्यंत कोणत्याही दुय्यम वापरकर्त्याला UPI व्यवहार करू शकतो. यासाठी दुय्यम वापरकर्त्यांना वेगळ्या बँक खात्याची आवश्यकता नाहीत.
1 ऑगस्ट फक्त एवढीच रक्कम बचत खात्यात ठेवता येणार, RBI ने मिनिमम बॅलन्सबाबत नवा नियम केला जाहीर ?
UPI पेमेंटचा ट्रेंड झपाट्याने वाढतोय!
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही पेमेंट सिस्टमवर देखरेख करणारी संस्था आहेत. देशात UPI पेमेंटचा ट्रेंड झपाट्याने वाढते आहे. सध्या रस्त्याच्या कडेला असलेल्या विक्रेत्यांपासून ते मोठ्या मॉल्समधील शॉपिंग आऊटलेट्सपर्यंत जवळपास सर्वच व्यापारी UPI पेमेंट स्वीकारतात. UPI Transaction Limit RBI
बायोमेट्रिक प्रमाणीकरण लागू होईल का ?
अलीकडेच अशी बातमी आली होती की, सूत्रांनुसार, NPCI ला UPI व्यवहारांसाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण सक्षम करायचे आहेत आणि त्यासाठी काही स्टार्टअप्सशी चर्चा सुरू आहेत. बायोमेट्रिक्स सक्षम करण्याचा अर्थ असा होईल की ग्राहक UPI व्यवहारांसाठी चार किंवा सहा अंकी UPI पिन वापरण्याऐवजी Android प्लॅटफॉर्मवर त्यांचे फिंगरप्रिंट आणि आयफोनवर फेस आयडी वापरू शकतात.