Mukhymantri Ladki Bahin Yojana Online Apply:  लाडकी बहीण योजनेचा अर्ज असा भरा नवीन पद्धतीने! पहा सविस्तर माहिती

Mukhymantri Ladki Bahin Yojana Online Apply: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत खूपच मोठ्या प्रमाणावर महिलांनी अर्ज भरलेले आहेत. तसेच तसेच अनेक महिलांची कागदपत्रे उपलब्ध नसल्याने फॉर्म भरणे अजून बाकी राहिलेले आहेत. अर्ज केल्यानंतर खूप जणांना ओटीपी येत नसल्यामुळे अनेक महिलांना अर्ज करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी देखील येत होत्या परंतु आता या नवीन पोर्टलवर अर्ज करण्यासाठी बदल करण्यात आलेल्या तसेच लाडकी बहीण योजनेचे नवीन पोर्टल ही अगदी सुरळीतपणे चालू करण्यात आलेले आहे. तर तुमचे अर्ज भरणे बाकी असल्यास तुम्ही आता अर्ज भरू शकतात. नवीन पोर्टलवर लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा भरायचा याविषयी आपण सर्व माहिती या पोस्टमध्ये सविस्तरपणे पाहुयात.

Mukhymantri Ladki Bahin Yojana Online Apply

१) सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवर अकाउंट तयार करायचे आहे. आणि यात तुम्हाला मोबाईल नंबर, पासवर्ड, तुमचा जिल्हा – तालुका, गाव आणि कॅपचा कोड टाकून तुमचे अकाउंट तयार करून घ्यायचे आहेत.

आरबीआयने दिला सुखद धक्का, युपीआय पेमेंटविषयी घेतला मोठा निर्णय

२) हे अकाउंट तयार झाल्यानंतर तुम्हाला चार नंबरचा ऑप्शन अर्जदार लॉगिन या पर्यायावर क्लिक करायचे आहे. आणि मोबाईल नंबर आणि पासवर्ड वर कॅप्चर टाकून लॉगिन करून घ्यायचे आहे.

३) त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज या पर्यायावर क्लिक करावे. ज्या महिलांना अर्ज करायचा आहे त्यांचा आधार नंबर आणि कॅपचा कोड टाकून Valued Aadhar  क्लिक करायचे आहे. 

Ration Card New Update
रेशन कार्डधारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय.! मोफत रेशन सोबत या वस्तू मोफत मिळणार; निर्णय पहा

४) आणि यानंतर तुमच्यासमोर लाडकी बहीण योजनेचा अर्ज ओपन होतो. तो अर्ज तुम्हाला संपूर्ण आधार कार्ड प्रमाणेच इंग्रजी मध्ये भरून घ्यायचा आहे.

५) तसेच नवीन पोर्टल वरती सर्व कागदपत्र अर्ज करण्याची पद्धती सुद्धा बदलविण्यात आलेली आहे. आधार कार्ड त्यासोबत रेशन कार्ड यांच्या दोन्ही बाजू अपलोड करण्यासाठी दोन बॉक्स देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे सर्व कागदपत्रे आवश्यक अपलोड करणे आहेत.

1000316153 सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा

६) अर्ज पूर्ण भरल्यानंतर सर्व फॉर्म एकदा चेक करा. आणि यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करावे. अशा पद्धतीने तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरू शकतात.आणि तुम्हाला काही अडचणी देखील अर्ज  युट्युब व्हिडिओ  पाहून देखील भरू शकतात.

लडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी काही अडचणी येत असतील तर खालील युट्युब व्हिडिओ पाहू शकता.

यूट्यूब व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360