CIBIL Score Bank Loan: मित्रांनो आज प्रत्येकाला सिबिल स्कोर म्हणजे काय आहे? माहित असणे आवश्यक आहे. त्याचा महत्त्वाचं कारण ही तसेच आहे. आपण सिबिल स्कोर म्हणजे काय याविषयी सर्व माहिती पाहणार आहोत. माहिती आवडल्यास आपल्या मित्राला देखील नक्की शेअर करा.
CIBIL Score माहिती
सिबिल स्कोर बद्दल थोडक्यात माहिती: जेव्हा आपण एखाद्या बँकेमध्ये कर्ज घेण्यासाठी जात असतो त्यावेळेस आपल्याला बँक लगेच कर्ज देत नाहीत. आवश्यक कागदपत्रे आणि माहिती घेऊन आपल्याला दोन-तीन दिवसांमध्ये परत या अशा प्रकारे सांगण्यात येत. CIBIL Score ilIn Marathi
यावेळी आपल्याला प्रश्न पडतो की माझ्याकडे तर सर्व कागदपत्रे व्यवस्थित आहेत. मग दोन-तीन दिवस कशासाठी लागणार आहेत?
तर मित्रांनो या दोन-तीन दिवसांमध्ये बँक आपण यापूर्वी घेतलेल्या सर्व कर्जांबद्दलची माहिती पाहते. तसेच तुम्ही आतापर्यंत कोणती व्यवहार कशा प्रकारे परतफेड केलेली आहेत. EMI असेल तर त्यांच्या हप्त्या भरलेले आहेत का? याविषयी सर्व माहिती चेक करते आणि यानंतर आपल्याला कळविण्यात येते.
फक्त 1 लाख रुपयांत खरेदी करा बँकेने ओढून आणलेल्या गाड्या; 20 हजारात बाईक!
सिबिल स्कोर म्हणजे काय? CIBIL Score
सिबिल स्कोर रिपोर्ट कर्ज घेताना मागितला जातो. आतापर्यंत घेतलेले कर्ज तुम्ही व्यवस्थितपणे भरलेले आहे. का? हप्त्यांची परतफेड योग्य रित्या केलेली आहे. का? म्हणजेच की कोणताही Loan EMI चुकवता वेळेवर भरलेला असेल तर, आपला सिबिल स्कोर हा चांगला असतो.
सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान मोजला जातो.
CIBIL Full Form: Credit Information Bureau India Limited
आपला सिबिल स्कोर 750 पेक्षा जास्त असेल तर आपल्याला कोणत्याही बँकेतून कर्ज मिळते. आणि कर्ज मिळण्यासाठी देखील सिबिल स्कोर ची खूप मोठ्या प्रमाणात मदत होते.
बँक कर्ज फायनान्स ( Bank Loan Finance ), क्रेडिट कार्ड ( Credit Score ), कर्ज यावरून या संदर्भात माहिती ब्यूरोला पाठवली जात असते. यावरून कस्टमर क्रेडिट स्कोर देण्यात येत असतो..