Annpurna Yojana नमस्कार मित्रांनो मोफत तीन गॅस सिलेंडर अर्थातच अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत ३ गॅस सिलेंडर सरकार कडून देण्यात येत आहे. आणि आता नवीन बातमी आली आहे. ती म्हणजे जवळपास 70 टक्के लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत तीन गॅस सिलेंडरचे लाभ जो आहे. तो मिळणार नाहीत. लाडक्या बहिणीचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रपये आत्ताच दोन दिवसांपूर्वी पात्र महिलांच्या अकाऊंटवर देण्यात आलेले आहे. लाडकी बहीण योजनेप्रमाणेच राज्यामध्ये आणखी एका योजनेची चर्चा आहे आणि ती योजना म्हणजे “मुख्यमंत्री अन्नपूर्णा” योजना ही आहेत. या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांना एका वर्षांमध्ये तीन मोफत गॅस सिलेंडरचा लाभ दिला जातो आहे.
Annpurna Yojana
या योजनेसाठी उज्वला योजनेचे लाभार्थी आणि लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थी महिला यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे. याच दरम्यान या योजने संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने करिता 70% लाडक्या बहिणी अपात्र ठरत आहे. नेमके याचे कारण काय आहे.? हेच आपल्याला आज थोडक्यात माहिती करून घेयची आहे. मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा जीआर ३० जुलै 2024 या दिवशी जाहीर करण्यात आलेला आहेत. या योजनेचा राज्यांमधील उज्वला योजनेच्या लाभार्थी महिलांना आणि लाडकी योजनेच्या लाभार्थी महिलांना लाभ दिला जातो आहे.
: पी एम किसान च्या वार्षिक 6 ऐवजी आता मिळणार 18 हजार रुपये!
या कारणामुळे राहतील 70 टक्के महिला राहतील लाभापासून वंचित.
या योजनेकरिता 70% लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहे. अशी माहिती समोर येत असून प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना पहिली तर इतरही गॅस कनेक्शन हे घरातील पुरुषांच्या नावाने आहे. त्यामुळे एका जिल्ह्यामधील आमच्यासमोर यादी आलेली आहेत. ती म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामधील यादी समोर आलेली आहे आणि या जिल्ह्यामधील जवळपास 70% पेक्षाही जास्त महिला या लाभापासून वंचित राहणार आहे. कारण की, फक्त महिलांच्या नावावर जे गॅस कनेक्शन आहेत. त्याच गॅस कनेक्शन धारकांना दिला जातो आहे. आणि पुरुषांच्या नावावर जी गॅस कनेक्शन असणार आहे. त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाहीत. आणि आपण जर पाहिलं तर जवळपास 70 टक्के महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन नाहीत. पूर्वी सर्व पुरुषांच्या नावावर गॅस कनेक्शन घेतलेली आहे आणि त्यानुसार जवळपास 70 टक्के महिलांना या ३ मोफत गॅस सिलेंडर योजनेचा अर्थातच अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार नाहीत. याची नोंद घ्यावी. धन्यवाद