Ration new rules: केंद्र सरकारने राशन धान्य वाटपात मोठे बदल केलेले असून आता राशन मध्ये फक्त तांदूळ न देता तांदूळ च्या ऐवजी स्वयंपाकासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या पाच वस्तू दिल्या जाणार आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे रेशन कार्ड धारकांना मोठा दिलासा मिळणार आहेत. (Ration news) केंद्र सरकारने रेशन धान्य वाटपात बदल केल्याची माहिती समोर आलेली आहेत. राशन मध्ये तांदूळ च्या ऐवजी गहू, हरभरा, तेल, मिठ, साखर, डाळी,पिठ आणि मसाले या वस्तू दिल्या जाणार आहेत.
राशन धारकांना केंद्र सरकारने तांदूळ च्या ऐवजी दैनंदिन स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गहु, डाळ, हरभरा, मिठ, तेल, साखर, पिठ आणि मसाले सुद्धा असणार आहेत. पोषकतत्वाचा विचार करून राशन धान्य वाटपात बदल करण्यात आलेले आहे. स्वयंपाकासाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक वस्तू रेशन मध्ये देण्यात येणार आहेत. (Ration rules central government)
: महिलांनो, लाडकी बहिण योजनेचे नियम मोडून पैसे घेतले? डिसेंबर नंतर अर्जाची तपासणी आणि वसुली होणार?
राशनकार्ड वर आता स्वयंपाकासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू जसे गहु, डाळ, हरभरा, मिठ, तेल, साखर, पिठ आणि मसाले या सर्व वस्तू रेशन मध्ये दिल्या जाणार आहे. (Ration Card rules 2024) केंद्र सरकारने रेशन धान्य वाटपात मोठे बदल करत रेशन धारकांना मोठा दिलासा दिला आहेत. पोषकतत्वाचा विचार करून रेशन मध्ये या सर्व वस्तू देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आहेत.
रेशन कार्डमधुन कोणतेही ऑनलाईन काम करण्यासाठी (mera ration 2.0) हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे
रेशन मध्ये तांदळाच्या ऐवजी लागणाऱ्या सर्व वस्तू रेशन मध्ये मिळणार असल्याने स्वयंपाकासाठी सर्वसामान्य रेशन धारकांना केंद्र सरकारच्या निर्णयाचा मोठा दिलासा मिळणार आहेत. लवकरच राशनमध्ये या सर्व वस्तूंचे वाटप केले जाणार आहेत. (Central government rules ration cords 2024)