ला निना चा प्रभाव सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जोरदार वाढणार ; या भागात मुसळधार पाऊस वाढणार Mansoon Alert News

Mansoon Alert News: देशात मान्सूनचे आगमन जुन मध्ये होते तसेच सप्टेंबर मध्ये मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होत असतो. परतीचा मान्सून संपूर्ण देशातून जाण्यासाठी 15 ऑक्टोबर पर्यंत कालावधी लागत असतो. हवामान तज्ञांनी यंदा परतीचा मान्सूनचा प्रवास राज्यभरात कधी सुरू होणार तसेच राज्यातून कधी जाणार आहे. याबाबत माहिती दिली आहे. पाहुयात परतीचा मान्सून बाबत संपुर्ण माहिती.

भारतीय हवामानाच्या अंदाजानुसार ला निना च्या प्रभावाने निर्माण होणाऱ्या कमी दाबामुळे सप्टेंबर च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर पावसाचा अंदाज वर्तवलेला आहेत. तसेच ला निना च्या प्रभावामुळे परतीच्या मान्सूनला सुद्धा उशीर झालेला आहेत. परतीचा मान्सून यंदा लांबणीवर असल्याचे हवामान तज्ञांकडून सांगितले जाते आहे.

1000316153 सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा

PM विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजना, महिलांना मिळणार 15000 रुपये

परतीचा मान्सून लांबणीवर का ? पण – हवामान तज्ञ


हवामान तज्ञांकडून दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर मध्ये तिसऱ्या आठवड्यात कमी दाब पट्टा निर्माण होणार आहेत त्यामुळे मान्सून चा परतीचा प्रवास लांबणार आहेत. तसेच ला निना च्या प्रभावामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहेत. अशा प्रकारची माहिती देण्यात आली आहे.

परतीचा मान्सून लांबल्याने काय परिणाम होणार?..


परतीचा मान्सून लांबल्याने खरीपातील सोयाबीन कापूस या पिकाच्या काढणीवरती परिणाम होणार काढणी वेळात पाऊस सुरू राहिल्याने उत्पादनात मोठी घट होणार आहे तसेच उशिरापर्यंत पाऊस सुरू राहिल्याने रब्बी हंगामातील पिकाच्या पेरणीसाठी त्याच्या काही फायदा होईल आणि पाणी साठ्यात वाढ वाढ होणार आहे.

1000315291 चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report
चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report

1 सप्टेंबर पासून या नियमात होणार बदल, वाचा दैनंदिन जीवनावर काय होणार परिणाम? Financial Rules 1 September

30 ऑगस्ट ते 08 सप्टेंबर या कालावधीत मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र तसेच गुजरात मध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहेत. अचानक झालेल्या अतिवृष्टी मुळे नदीच्या काठावर असलेल्या गावात पुराचे पाणी शिरले व अनेक नदीच्या काठावर असलेल्या घरातील सामान वाहून गेलेले आहेत. तसेच पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहेत.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360