Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचा 3 रा या दिवशी जमा होणार; हप्त्याची तारिख निश्चित! पहा

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सर्व महाराष्ट्रात लोकप्रिय आणि चर्चेचा विषय झालेला आहे. आतापर्यंत 2 कोटी महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केलेली आहे. तसेच 30 सप्टेंबर पर्यंत या योजनेसाठी नोंदणी करता येणार आहेत. नवीन नोंदणी फक्त अंगणवाडी सेविका कडे केली जाते आहे तरी महिलांनी हे लक्षात घ्यावेत.

Ladki Bahin Yojana 3rd Installment

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन टप्प्यात महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट चे मिळुन 3000 रूपये जमा केलेले आहेत. आणि 30 सप्टेंबर पर्यंत पुढील हप्ता जमा केला जाणार आहेत. तसेच ज्या महिलांना आतापर्यंत पैसे मिळाले नाहीत अशा महिलांना 4500 रूपये मिळतीन आणि ज्या महिलांना 3000 रूपये मिळाले आहेत. अशा महिलांना 1500 रूपये मिळणार आहे.

: 3000 रूपये जमा झाले नाहीत, आता काय करायचे? पहा सविस्तर

तरी अनेक महिलांच्या बॅंक खात्याला आधार लिंक नाहीत त्यामुळे पैसे अडकलेले आहेत. तरी ज्या महिलांना आतापर्यंत पैसे मिळाले नाहीत. त्या महिलांनी आधार सिडींग स्टेटस ॲक्टिव आहे का? चेक करावे आणि ॲक्टिव नसेल तर आधार सिडींग स्टेटस ॲक्टिव करावेत म्हणजे तुम्हाला पैसे येण्यासाठी अडचण येणार नाहीत.

Ration Card New Update
रेशन कार्डधारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय.! मोफत रेशन सोबत या वस्तू मोफत मिळणार; निर्णय पहा

मुख्यमंत्री एक शिंदे यांनी लाडक्या बहिणींना पैसे कधी येणार याबाबत लाईव्ह माहिती दिलेली आहे तरी 30/सप्टेंबर पर्यंत तुम्हाला लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा होणार आहे. त्यासाठी तुम्हाला बॅंक खात्याला आधार सिडींग स्टेटस ॲक्टिव करावे लागणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली माहिती खालील YouTube video मध्ये पहावा

1000316153 सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा

लाडकी बहिण योजना अधिकृत वेबसाईट https://ladakibahin.maharashtra.gov.in/

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360