MSRTC Bharti 2024: S.T महामंडळात उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ MSRTC Bharti 2024 ] S.T महामंडळ येथे भरती निघाली आहे. सदरील भरती ची जाहिरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदरील भरती मधून एकूण 78 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. ” शिकाऊ उमेदवार ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळविण्यात येईन. S.T महामंडळ येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

  • [ MSRTC Bharti 2024 ] S.T महामंडळ येथील भरती मधून 78 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
  • S.T महामंडळ येथील भरती मधून ” शिकाऊ उमेदवार ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्यात येणार आहेत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी / 12वी उत्तीर्ण केली पाहिजेत.
  • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षापर्यंत पाहिजेत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावेत.
  • उमेदवाराकडे आधार ओळख पत्र असावेत.
  • उमेदवाराकडे बँक खाते असावेत.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचे आहेत.
  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावीत. जाहिरात पहावी.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण यवतमाळ असणार आहेत.

[ MSRTC Bharti 2024 ] S.T. महामंडळ येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचावी.

[ MSRTC Bharti 2024 ] सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावीत. आणि त्यानंतर अर्ज भरावा.
जाहिरातीमध्ये संपर्क करण्याचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी दिलेला आहेत. अधिक माहितीसाठी त्यावर संपर्क करावा.

अधिक माहितीसाठी..

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360