Gharkul Yojana New List 2024 : घरकुल योजना नवीन यादी कशी बघावी? येथे पहा!

Gharkul Yojana New List : नमस्कार मित्रांनो तुम्ही ग्रामीण भागातून असाल तर तुमच्या संपूर्ण गावाची घरकुल यादी PDF स्वरूपामध्ये तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून घरी बसल्या पाहता येत आहे, हे कशा पद्धतीने पाहायचा या संदर्भातील संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी नक्की शेवटपर्यंत वाचा म्हणजे सर्व तुम्हाला सविस्तरित्या समजून येणार आहेत. तुम्हाला काही खाली माहिती दिली आहे. त्या माहितीच्या आधारावर मोबाईलच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याची नवीन यादी डाऊनलोड सुद्धा करू शकतात. या संदर्भात पूर्ण माहिती चला तर मग जाणून घेऊयात.

PM Awas Yojana Gramin 2024

  • मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2024 मध्ये जी प्रकाशित केली जाणार आहे. ती तुम्हाला घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून पाहता येणार आहेत.
  • यामध्ये तुमच्या गावातील किती लोकांना घरकुल मिळाले आहे.
  • किती लोकांचे घरकुल चे कामे अपूर्ण आहे.
  • किती लोकांचे घरकुल चे कामे पूर्ण झालेली आहे.
  • किती लोकांचे घरकुल मंजूर झाले आहे.
  • किती लोकांचे घरकुल अपात्र यादीत आहे.

लडकी बहीण योजना; या महिलांना मिळाले 7,500 रुपये ; यादी जाहीर Ladki Bahin Yojana Approval List

घरकुल यादी कशी बघावी पुढे माहिती आहे.

अनेक लाभार्थ्यांचे घरकुल यादीमध्ये नाव आले आहे. परंतु त्यांचे घरकुल मंजूर लवकर होत नाहीत. मग लाभार्थ्यांना वाटते माझे घरकुल यादीमध्ये नाव आहेत. तरीही मला पैसे मिळत नाहीत.तर मित्रांनो याचे मुख्य कारण काय आहे जाणून घेऊयात. माझे घरकुल यादी ( Gharkul Yojana New List) मधून नाव कमी तर झाले नाही काय ? असे अनेक प्रश्न त्या लाभार्थ्यांच्या डोक्यात येत अआहे. तर मित्रांनो खरंच तुम्ही या यादीमध्ये आलेला असेल तर काळजी करण्याची गरज नाही घरकुल मंजूर होण्यासाठी थोडाफार कालावधी लागू शकते.

नवीन घरकुल यादी 2023 मध्ये कशा पद्धतीने चेक करावी?

प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुल यादी पाहण्याची नवीन पद्धत जाणून घेऊयात.

“घरकुल यादी चेक करण्यासाठी https://pmaymis.gov.in/ या वेबसाईटचा वापर तुम्हाला करावा लागणार आहेत.

  • स्टेप 1 :- सर्वप्रथम वर दिलेल्या वेबसाईट वरती क्लिक केल्यानंतर वरच्या ब्ल्यू पट्टीमध्ये तुम्हाला अनेक नावे दिसतील त्यामधून Awaassoft नावाचा एक ऑप्शन दुसऱ्या नंबरला दिसत आहेत. त्याला क्लिक करायचे आहे.
  • स्टेप 2 :- जेव्हा तुम्ही क्लिक कराल त्यानंतर तुम्हाला यामध्ये 5 नवीन ऑप्शन ओपन झालेले दिसेल यामधून Report वरती क्लिक करायचे.
  • स्टेप 3 :- आता इथे समजून घ्या एक नवीन टॅब ओपन झालेला दिसेल ज्यामध्ये तुम्हाला काही माहिती भरावी लागणार आहेत. ती तुम्हाला पुढील प्रमाणे मी सांगत आहे..
  • स्टेप 4 :- यामध्ये सर्वप्रथम राज्य निवडून घ्या, त्यानंतर तुमचा जिल्हा निवडून घ्यावे, त्यानंतर तुमचा तालुका निवडून घ्या, त्यानंतर तुमची ग्रामपंचायत निवडून घ्या,अशी ही सर्व माहिती अचूक रित्या भरून घ्यायची आहेत.
  • स्टेप 5 :- या ठिकाणी अनेक मित्र अशी चूक करत आहे. जो कॅपच्या दिलेला आहे. तो व्यवस्थित समजून घेत नाहीत. त्याचे उत्तर तुम्हाला या ठिकाणी अचूक द्यावे लागतात. हे मात्र नक्की जोपर्यंत तुम्ही अचूक उत्तर देणार नाही तोपर्यंत यादी तुम्हाला दाखवली जाणार नाहीत…
  • स्टेप 6 :- त्यानंतर तुम्हाला Submit एक ऑप्शन दिसेल त्याला क्लिक करून घ्यायचे आहे…
  • स्टेप 7 :- आता तुमच्या मोबाईल मध्ये तुमच्या गावातील ज्या लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर करण्यात आलेले आहे अशा लाभार्थ्यांची घरकुल यादी या ठिकाणी दिसणार आहेत. यामध्ये तुमचं नाव आहे का हे तुम्ही चेक करू शकतात
  • स्टेप 8 :- ही यादी तुमच्या मोबाईल मध्ये pdf स्वरूपामध्ये डाऊनलोड करायची असेल तर Download PDF या ऑप्शन वरती क्लिक करावी. Gharkul Yojana New List

मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून PDF स्वरूपामध्ये घरकुल यादी डाऊनलोड करू शकतात. तुम्हाला या संदर्भात काही अडचण येत असेल तर खाली व्हिडिओ दिलेला आहे. तो व्हिडिओ नक्की एकदा पाहून घ्यावे.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360