Maharashtra Kamgaar Bhandi kit Yojna
महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मोफत भांडी किट देतं आहेत. किटमध्ये घरगुती वापरासाठी आवश्यक असलेल्या 30 वस्तूंचा समावेश आहेत. या योजनेचा घेणयासाठी तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या बांधकाम विभाग कार्यालयामध्ये फार्म भरणे आवश्यक आहेत.
बांधकाम कामगार भांडी किट योजनेसाठी पात्रता
मोफत भांडी किटसाठी पात्र होण्यासाठी, तुम्ही महाराष्ट्र राज्य इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगार असणे आवश्यक आहेत. तुम्ही तुमची नोंदणी स्थिती तपासू शकता आणि तुमच्या स्मार्ट कार्डवर तुमचा नोंदणी क्रमांक आवश्यक आहे.
अर्ज कसा करावा
हा फॉर्म महाराष्ट्र राज्य इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करा किंवा कार्यालयातून मिळवता येतो आहे.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट: https://mahabocw.in/mr/
या अर्जामध्ये तुमचे नाव, नोंदणी क्रमांक, पत्ता आणि संपर्क तपशीलांसह अचूक माहितीसह फॉर्म भरावा.
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
रहिवाशी दाखला
90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
कायमचा पत्ता पुरावा
ई-मेल आयडी
मोबाईल नंबर
काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
अर्ज करण्यासाठी हमीपत्र