BSNL चा हा नवीन रिचार्ज प्लॅन माहितीय काय? कमी पैशात हे जबरदस्त फायदे जाणून घ्या प्लॅन व किंमत.? पहा New BSNL Reacharge Plan

New BSNL Plan: नमस्कार मित्रांनो, BSNL कडून नवीन प्लॅन लॉन्च करण्यात आलेला आहे, बीएसएनएलचा हा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन असणार आहे आणि कमी पैशात ही जबरदस्त फायदे तुम्हाला मिळणार आहेत. बीएसएनएल कडून हा कोणता प्लॅन लॉन्च करण्यात आलेला आहे ? किंवा सुरू करण्यात आलेला आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घ्या.

सोबत कोणते फायदे तुम्हाला मिळणार आहे हे देखील आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की, भारताच्या टेलिकॉम क्षेत्रात खाजगी कंपनीच्या रिचार्ज प्लान आता खूप महाग झालेले आणि यामुळे जिओ, एअरटेल, VI या टेलिकॉम कंपनीचे रिचार्ज प्लानमध्ये कमी व्हॅलिडीटी असलेले स्वस्त प्लान आहे पण याचा कालावधी सुद्धा कमी आहेत.

New BSNL Plan 2024

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

आता या ठिकाणी बीएसएनएल चा प्लॅन काय आहे? हा देखील आपण या ठिकाणी पाहूयात. 105 दिवसाच्या प्लॅन बीएसएनएलचा 666 चा रिचार्ज प्लानमध्ये जास्त व्हॅलिडीटी तुम्हाला मिळत आहे. प्लॅनमध्ये युजर्सना 105 दिवसांची व्हॅलिडीटी या सोबत मिळते तर यामुळे दीर्घकाळ रिचार्ज करण्याची गरज पडत नाहीत.

निवडणुकीनंतर लाडक्या बहिणीच्या अर्जाची तपासणी होणार? आणि या महिलांना पैसे परत करावे लागणार!

आता ज्यांना कमी खर्चात चांगले फायदे हवेत आहेत त्यांना अनलिमिटेड कॉलिंग सुविधा देखील मिळणार आहेत. सोबत कोणते अडचणी शिवाय मित्र आणि कुटुंब्याशी संवाद साधू शकणार आहे, तुम्हाला दररोज 100 फ्री एसएमएस तर दोन जीबी डेटा देखील उपलब्ध आहेत. यामध्ये युजर्सना 210GB या ठिकाणी मिळते आहे.

BSNL चा 666 रुपयांचा प्लॅन व सुविधा काय?

बीएसएनएल ने ग्राहकांसाठी आकर्षण प्लॅन हा केलेला आहे, बीएसएनएल हा प्लॅन जिओ एअरटेल आणि व्हीआय यांच्याकडे उपलब्ध असलेल्या इतर प्लॅनच्या तुलनेत खूप फायदेशीर आहेत. त्यामुळे BSNL कडे जुन्या नंबरला बीएसएनएल मध्ये पोर्ट करताना आपल्याला अनेक ग्राहक दिसून येत आहेत.

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

कारण की या ठिकाणी अनेक जणा इतर कंपनी आहे त्यांचे रिचार्ज प्लॅन खूप महागडे असल्या कारणाने आता सर्वात स्वस्त बीएसएनएल हा पर्याय आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी अनेक ग्राहक याकडे वळत आहे तर बीएसएनएलचा हा 666 प्लॅन आहे हा सर्वोत्तम तुमच्यासाठी ठरू शकतो.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360