महिलांसाठी खुशखबर आहे, Mofat Pithachi Girani Yojana अंतर्गत केंद्र सरकार सर्व महिलांना मोफत पिठाची गिरणी देण्यात येणार आहे. त्यामुळे तात्काळ खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचा अर्ज भरून टाकावे.
असा दावा इंटरनेटवर वेगवेगळ्या वेबसाईटवर केला जात आहे, परंतु हा दावा पूर्णपणे खोटा करण्यात आलेला आहे.
केंद्र सरकार मार्फत कोणत्याही स्वरूपाची Mofat Pithachi Girani Yojana राबवली जात नाहीत.
- सूचना: Mofat Pithachi Girani Yojana Maharashtra मध्ये ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असते. केंद्राकडून अशी कोणतीही योजना राबवली जात नाही. आणि तुम्हाला जर मोफत पिठाची गिरणी हवी असेल तर तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये अर्ज करावा लागेल याची देखील नोंद घ्यावी
गुगल वर वेगवेगळ्या वेबसाईट ब्लॉगच्या माध्यमातून अशी चुकीची माहिती वायरल करते आहे, त्यामुळे सामान्य नागरिकांना माहिती योग्य भेटत नाही.
यासंदर्भात पीआयबी फॅक्ट चेक मार्फत सर्वे करण्यात आलेला होता त्यानुसार, वेगवेगळ्या वेबसाईटवर Mofat Pithachi Girani Yojana संबंधी जे दावे केले जात आहेत, ते पूर्णतः खोटे आहे.
Mofat Pithachi Girani Yojana Lokmat News
कोणत्याही खोट्या बातमीला भुलून, स्वतःची वैयक्तिक माहिती संशयास्पद प्लॅटफॉर्मवर देऊ नका. तुम्ही जर तुमची माहिती संशयास्पद प्लॅटफॉर्मवर शेअर केली तर फसवणूक होण्याची दाट शक्यता आहेत. त्यामुळे अशा भूलथापांपासून (प्रलोभनांपासून) लांब राहावे.
सरकारी योजनांची योग्य माहिती मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईट ला फॉलो करावे. किंवा आपला सरकारी योजना व्हॉटसॲप ग्रुप जॉईन करावा.