SBI अमृत कलश योजना 2024; 7.6% रिटर्न खातेदारांसाठी आनंदाची बातमी | SBI Bank Amrit Kalash Yojana

SBI Bank Amrit Kalash Yojana : नमस्कार मित्रांनो, बँक ऑफ इंडिया द्वारे रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर बँकांनी सुद्धा आपल्या व्याजदर मध्ये वाढ केली आहेत. नुकतेच State Bank Of India स्टेट बँक बँकेने SBI Amrit Kalash Deposit Yojana सुरू केली असून या योजनेमार्फत बँक खातेदारासाठी किंवा ठेवणाऱ्यांसाठी 7.6 टक्के पर्यंत Return मिळत आहे.

SBI Bank FD Scheme

स्टेट बँकेच्या ” SBI Bank Amrit Kalash Yojana 2024 ” योजनेअंतर्गत सीनियर सिटीजन यांना 7.6 % रिटर्न मिळते आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही 400 दिवसापेक्षा जास्त दिवसांचा पैसा हा गुंतवणूक करून तुम्ही चांगला रिटर्न यापासून मिळू शकता.

या ठिकाणी समजून घ्यावे. जर या योजनेअंतर्गत तुम्ही जर सामान्य नागरिक असाल तुम्ही 01 लाख रुपये या योजनेअंतर्गत 400 दिवसासाठी या ” SBI Amrit Kalash Yojana 2024 ” योजनेअंतर्गत गुंतवणूक केले किंवा invest केले तर तुम्हाला 400 दिवसानंतर व्याज म्हणून 8,017 रुपये मिळतीन. State Bank Of India आणि जर ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेअंतर्गत दर एक लाख रुपये गुंतवणूक केलेली तर त्यांना चारशे दिवसानंतर व्याज 8,600 मिळतील.

या “SBI Amrit Kalash Yojana 2024 ” योजनेमध्ये बहुतांश नागरिकांनी पैसे गुंतवले आहे. रक्कम जर जास्त असेल तर तुम्हाला रिटर्न सुद्धा चांगला मिळेन.

अमृत कलश योजना पीडीएफ पहा

लाभ कोण घेऊ शकणार आहे ?

या ” SBI Amrit Kalash Yojana 2024 ” योजनेमध्ये भारतातील कोणताही नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतोय.

सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, मोठाले इन्वेस्टर यामध्ये भाग घेऊ शकणार आहेत.

यामध्ये वयाची अट आहे कमीत कमी 19 वर्ष त्या नागरिकाचे असावेत.

SBI Amrit Kalash Yojana कोणती कागदपत्रे आवश्यक आहे?

आधार कार्ड

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

बँक पासबुक

पॅन कार्ड

उत्पन्नाचे प्रमाणपत्र

वयाचा दाखला

मोबाईल नंबर

पासपोर्ट

ई-मेल आयडी इत्यादी.

अर्ज कसा करावा? SBI Amrit Kalash Yojana 2024

तुम्हाला जर या योजनेमध्ये अर्ज करायचा असेल तर तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जावे लागते.

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

तिथे गेल्यानंतर त्यांच्याकडे ” SBI Amrit Kalash Yojana 2024 ” योजनेच्या फॉर्मची मागणी त्यांच्याकडे करावी.

ती तुम्हाला फॉर्म देतील, त्यामध्ये माहिती व्यवस्थित भरा आणि आवश्यक असणारे कागदपत्रे त्याला जोडून त्या बँकेच्या कर्मचाऱ्याकडे जमा करावे.

त्यानंतर ते तुम्हाला या योजनेचा फॉर्म भरून देतीन.

तिथून पुढे 400 दिवसापर्यंत तुम्ही किती रक्कम त्यामध्ये टाकणार आहात. तेवढी ती FD Invest मध्ये गुंतवणूक करतीन.

400 दिवसानंतर तुम्हाला किती व्याज होणार आहेत.त्याबद्दल State Bank Of India कर्मचारी माहिती देतील.

अशा प्रकारे तुम्ही या ” SBI Amrit Kalash Yojana 2024 ” योजनांमध्ये भाग घेऊन चांगल्या प्रकारे रिटर्न घेऊ शकतात.

SBI Bank Amrit Kalash FD Yojana

लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे याच महिन्यात मिळणार Ladki Bahin Yojana Next Installment

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360