लाडक्या बहिणींना 2100 रूपये महिना मिळणार; शेतकऱ्यांना कर्जमाफी नवीन जाहिरनामा पहा!

Vidhansabha Election New Announcement: महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक 2024 सुरू असून सर्व पक्षाकडून जाहिरनामा सादर केले जात आहे. महायुतीने जाहिरनाम्यात महिला, शेतकरी, कामगार तसेच विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या 10 घोषणा करण्यात आलेल्या आहेत. पाहुया महायुतीने जाहीरनाम्यात केलेल्या 10 घोषणा कोणत्या आहेत ते पाहुया.

लाडक्या बहिणींना रु.2100 प्रत्येक महिन्याला रु.1500 वरुन रु.2100 देण्याचे तसेच महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांना पोलीस दलात समावेश करण्यात येणार

शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला रु.15,000 प्रत्येक वर्षाला रु.12,000 वरुन रु.15,000 देण्याचे तसेच MSP वर 20% अनुदान मिळणार

प्रत्येकास अन्न आणि निवारा प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देणार

1000336706 खुशखबर..! डिसेंबरमध्ये तुमच्या खात्यात 6,100 रुपये येणार; लाडकी बहीण ते पीएम किसानसह कोणत्या योजनांचा लाभ मिळणार? – इथे आत्ताच पहा..,
खुशखबर..! डिसेंबरमध्ये तुमच्या खात्यात 6,100 रुपये येणार; लाडकी बहीण ते पीएम किसानसह कोणत्या योजनांचा लाभ मिळणार? – इथे आत्ताच पहा..,

वृद्ध पेन्शन धारकांना रु.2100 महिन्याला रु.1500 वरुन 2100 रूपये महिना

जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याचे वचन देखील

25 लाख रोजगार निमिर्ती तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना रु.10,000 प्रशिक्षणातून महिन्याला १० लाख विद्यार्थ्यांना रु.10,000 विद्यावेतन देण्यात येईल

45,000 गावांत पाणंद रस्ते बांधणार राज्यातील ग्रामीण भागात पांदण रस्ते साठी आश्वासन

image search 1733224902813 एसटीचा प्रवास आता तब्बल एवढ्या रुपयांनी महागणार; पण किती रुपयांनी वाढणार..? पहा सविस्तर
एसटीचा प्रवास आता तब्बल एवढ्या रुपयांनी महागणार; पण किती रुपयांनी वाढणार..? पहा सविस्तर

अंगणवाडी आणि आशा सेविकांना रु.15000 आणि सुरक्षा कवच महिन्याला रु.15,000 वेतन आणि संरक्षण

वीज बिलात 30% कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देणार

सरकार स्थापनेनंतर ‘व्हिजन महाराष्ट्र @2029 ‘ 100 दिवसांच्या आत सादर

लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे याच महिन्यात मिळणार Ladki Bahin Yojana Next Installment

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360