घरकुल योजना 2025 ची नवीन यादी आली; यादीत तुमचे नाव चेक करा

Ghakul Yojana New List: केंद्र आणि राज्य सरकार कडून घरकुल योजना राबवली जात आहे. गोरगरीब लोकांना स्वतःचे पक्के घर असावेत यासाठी वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी करून घरासाठी आर्थिक मदत केली जात आहेत. 2025 मध्ये नवीन घरकुलांच्या याद्या अपडेट करण्यात आलेल्या आहेत. घरबसल्या आपल्या मोबाईल वर ऑनलाईन घरकुलांच्या याद्या कशा पहाव्या याबाबत माहिती पाहुयात.

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
  • घरकुल योजनेची यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम खालील वेबसाइटला भेट द्यावी लागते. https://rhreporting.nic.in/netiay/SocialAuditReport/BeneficiaryDetailForSocialAuditReport.aspx त्यानंतर राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत निवडा. ज्या वर्षाची घरकुल योजनेची यादी पहायची ते वर्षे निवडायची. त्यानंतर तुम्ही ज्या योजनेमध्ये घरकुल योजनेसाठी अर्ज केला त्या ती योजना निवडा, पुढे एक कॅप्चा दिलेला आहेत तो कॅप्चा टाका आणि सबमिट वर क्लिक करायचे आहे.

अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या घरकुल योजनेची यादी मोबाईल वर पाहु शकतात. अधिक माहिती खालील YouTube video मध्ये पहावा.

1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️