माझी कन्या भाग्यश्री योजना ऑनलाइन अर्ज, पात्रता, लाभ, कागदपत्रे | Majhi Kanya Bhagyashree Yojna

आपण आज “माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र 2023” |  ‘माझी कन्या भाग्यश्री योजना ऑनलाइन अर्ज’ | “Majhi Kanya Bhagyashree Yojna” | ऑनलाइन अर्ज PDF, पात्रता, लाभ, कागदपत्रे, माझी कन्या भाग्यश्री योजना संदर्भात माहिती माहिती या पोस्टमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे पोस्ट शेवटपर्यंत वाचा आणि इतर मित्रांनाही शेअर करा.

माझी कन्या भाग्यश्री योजना संपूर्ण माहिती

महाराष्ट्र सरकारने मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मुलींचे शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी सरकारद्वारे माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली आहे. माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा लाभदारी दिलेली कुटुंबा आणि गरीब कुटुंबात जन्माला येणाऱ्या दोन मुलींसाठी योजनांचा लाभ दिला जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने 1 एप्रिल 2016   मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना राबवण्यात आलेली आहे.

दारिद्र रेषेखालील कुटुंबातील मुलींना आर्थिक साह्य करण्यासाठी पन्नास हजार रुपये सरकार द्वारे बँक मध्ये जमा केले जातात. ज्या कुटुंबांनी दोन मुलींच्या जन्मानंतर लगेच परिवाराचे नियोजन केलेले असून त्यांच्या नियोजन केल्यानंतर दोन्ही मुलींच्या नावाने सरकारकडून प्रत्येकी 25,000/– आणि 25,000/– रुपये बँकांमध्ये जमा करण्यात येत असतात. एका व्यक्तीला 2 मुली असल्यास या योजनेचा लाभ मिळतो.

या अंतर्गत सुरुवातीला 50,000/– रुपये रक्कम दिली अशी खालील कुटुंबाचे उत्पन्न एक लाखापर्यंत होते. त्या कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जात असून त्यानंतर 50 हजार रुपये रक्कम देण्यात येत होती. आणि सरकारकडून यानंतरही मर्यादा वाढवण्यात आलेली आहे.

🛑📣👨‍🎓 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी – येथे क्लिक करा

माझी कन्या भाग्यश्री योजना ऑनलाइन अर्ज, पात्रता, लाभ, कागदपत्रे | Majhi Kanya Bhagyashree Yojna

Majhi Kanya Bhagyashree Yojna Highlights Key Points

योजनेचे नावमाझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र 2023
योजनेची सुरुवात1 एप्रिल 2016
कोणाद्वारे सुरू महाराष्ट्र शासन
अधिकृत वेबसाईटhttps://womenchild.maharashtra.gov.in
योजनेचा मुख्य उद्देश काय?मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक सहाय्य
विभागमहिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र

माझी कन्या भाग्यश्री योजना साठी ऑनलाइन फॉर्म | Majhi Kanya Bhagyashree Yojna Online Form

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा


माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत राज्य सरकारने दिलेला निधी हा मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी वापरला जातो. या योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास तुम्ही महाराष्ट्र सरकार विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अर्ज डाऊनलोड करून तो भरू शकता. अर्ज भरून तो आपण जवळच्या महिलांनी बालविकास कार्यालयात सादर करून या योजनेचा लाभ मिळू शकतात. तसेच अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी सरकारची अधिकृत वेबसाईट ही खाली दिलेली आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजना ऑनलाइन अर्ज | Majhi Kanya Bhagyashree Yojna Online Apply

आपण सहजपणाने माझी कन्या भाग्यश्री योजना असे नाव ऐकले तरी ही योजना मुलींच्या संबंधित असल्याचे आपल्याला दिसून येते. मुलगाच हवा या हव्यासापोटी समाजात मोठ्या प्रमाणात भावामुळे सरकारमार्फत माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आलेली असून मुलींना या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर अनुदान आणि लाभ मिळत असतो.

समाजामध्ये आजही पाहिले तर मुलींना स्वभाव स्वाभिमानाने जगता येत नाही आणि मुलींचे खूप लवकर म्हणजेच कमी वयात लग्न लावले जाते अशा प्रकारचा समाजाचा दृष्टिकोन बदलावा आणि मुलगा मुलगी भेदभाव न मानता दोघांनाही संबंधाने वागवावी यामुळे राज्य सरकारने राज्यातील ज्या कुटुंबांना एक किंवा दोन मुली झाल्यानंतर नसबंदी केली आहे अशा कुटुंबांसाठी माहिती कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार 50 हजार रुपये देत असून या योजनेसाठी काही नियमही लागू केलेली आहेत.

माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत जर एखाद्या कुटुंबात जन्माला आली असेल तर या योजनेअंतर्गत मुलीला पन्नास हजार इतकी रक्कम दिली जाते. तेच कुटुंबात दुसरी मुलगी जन्माला आली तर तिचे पालकांनी नसबंदी केल्यास दोन्ही मुलींना 25  – 25 हजार रुपये प्रत्येकी रक्कम दिली जाते. त्यामुळे माझी कन्या भाग्यश्री योजनेचा मोठ्या प्रमाणावर मुलींना आणि कुटुंबांना फायदा होत असतो.

अधिकृत वेबसाईट :- https://womenchild.maharashtra.gov.in

माझी कन्या भाग्यश्री योजना फायदे, पात्रता, लाभ, | Majhi Kanya Bhagyashree Yojna Benefits :-

माझी कन्या भाग्यश्री योजनेचा महत्वाचा उद्देश म्हणजे मुलींचा जन्मदर वाढवणे लिंग निवडीविषयी समाजामध्ये प्रबोधन करून लोकांच्या मनामध्ये मुलगा आणि मुलगी यांच्या विषयी भेदभाव न करता समान दर्जा निर्माण करणे. आणि तसेच मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन देण्यासाठी आणि मुलींना दिल्या जाणाऱ्या आरोग्याचा दर्जा सुदरवण्यासाठी सरकारने माझी करणे भाग्यश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि याविषयी सर्व माहिती सविस्तरपणे पहायची असल्यास आपल्याला महाराष्ट्र सरकारच्या या www.maharashtra.gov.in  वेबसाईटवर पहावयास मिळते.

  Majhi Kanya Bhagyashree Yojna 2023 | माझी कन्या भाग्यश्री योजने विषयी

माझी कन्या भाग्यश्री योजना ऑनलाइन अर्ज, पात्रता, लाभ, कागदपत्रे | Majhi Kanya Bhagyashree Yojna

माझी कन्या भाग्यश्री योजनेची सुरुवात 1ऑगस्ट 2017 पासून झाली असून महाराष्ट्र सरकार तर्फे भारतात सर्वप्रथम माझी कन्या भाग्यश्री योजनेचे अंमलबजावणी करण्यात आलेली आहे.

  • माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास लाभार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी असणे बंधनकारक आहे. महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र असल्यास या योजनेचा लाभ घेता येतो

माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत मिळणारे आर्थिक सहाय्य ; माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत किती रक्कम मिळते?

  • एक मुलगी असल्यास – 18 वर्ष कालावधीसाठी 50,000/– रुपये रक्कम दिली जाते.
  • दोन मुली असल्यास –  प्रत्येक मुलीच्या नावे : 25,000/– रुपये रक्कम दिली जाते.
  • 7.5 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना फक्त नियोजन प्रमाणपत्र सादर केल्यानंतर या योजनेचा लाभ मिळतो.

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी कागदपत्रे |  Majhi Kanya Bhagyashree Yojna

  1. अर्जदाराच्या आधार कार्ड
  2. उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्र
  3. पत्याचा पुरावा
  4. रहिवासी प्रमाणपत्र ( महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर )
  5. पासपोर्ट साईज फोटो
  6. मुलीचे किंवा आईचे बँक पासबुक असणे बंधनकारक

माझी कन्या भाग्यश्री योजना FAQ

Q. लहान मुलींसाठी कोणती योजना आहे?

Ans : माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र 2023

Q. माझी कन्या भाग्यश्री योजनेची सुरुवात कधी झाली?

Ans : 2014

Q . दोन मुलींसाठी कोणती योजना आहे?

Ans : माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र 2023


Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360