गाडी चालकांना १ नोव्हेंबर पासून बसणार पंचवीस 25000 दंड, पहा लगेच काय आहे नवीन नियम? A fine of 25 thousand rupees

A fine of 25 thousand rupees: मित्रांनो सरकारने आता नवीन नियम सारी केलेला आहे. मित्रांनो दुचाकी चालकांना बसणार आहे 25 हजार रुपयांचा दंड गाडीवर कुठे बाहेर जायच्या अगोदर हे नियम पाहून घ्या मित्रांनो देशात वाहन चालकांसाठी अनेक वाहतूक नियम बनवण्यात आले आहे. चला तर मित्रांनो याबद्दल आपण संपूर्ण माहिती आजच्या या लेखांमध्ये पाहूया त्याआधी तुम्ही खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

मित्रांनो तुम्हाला अशा परिस्थितीत दुचाकी अपघात रोखण्यात साठी वाहतूक पोलीस खडक असल्याचे दिसून येत आहेत. वास्तविक मॉडिफाइड बाईक्स रस्त्यावर अनेकदा दिसतात ज्यामुळे ध्वनी प्रदूषणापासून ते रस्ते अपघातापर्यंत अनेक समस्या निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हीही तुमची बाईक मॉडिफाय केली असेन तर ही बातमी तुमच्यासाठी फारच उपयुक्त आहे. मित्रांनो वाहतूक पोलीस अशा दुचाकींना चालना देत आहे हे चलन 25 हजार रुपये पर्यंत आहे.

Ration Card New Update
रेशन कार्डधारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय.! मोफत रेशन सोबत या वस्तू मोफत मिळणार; निर्णय पहा

महाराष्ट्रात नवीन 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांची निर्मिती होणार ; नवीन जिल्ह्यांची यादी पहा..!

A fine of 25 thousand rupees
अशा परिस्थितीत जर तुम्हीही तुमची बाईक मॉडिफाय केलेली असेल तर, ही बातमी तुमच्यासाठी फार उपयुक्त आहे. मित्रांनो वाहतूक पोलीस अशा दुचाकींना चालना देत आहेत. हे चालन पंचवीस हजार रुपये पर्यंत असू शकते कठीण सुधारणा बद्दल जाणून घेऊ घेणार आहोत ज्यामुळे तुमचे चालन कापले जाऊ शकतात.
मित्रांनो अलीकडेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एप्रिल 2019 पूर्वी विकल्या गेलेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (HSRP) कलर कोडेड प्लेट्स असणे अनिवार्य केले आहे HSRP नंबर प्लेट न लावल्यास तुम्हाला 50 हजार ते दहा हजार रुपये पर्यंतच्या दंड भरावा लागू शकतोय.याशिवाय तुम्ही वाहनांमध्ये कोणत्याही प्रकारची फॅन्सी नंबर प्लेट लावणे ही बेकायदेशीर आहेत. सरकारने नंबर प्लेटची रचना निश्चित केली आहे मित्रांनो याबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेन तर तुम्हाला हा लेख तुमच्या मित्रपरिवारापर्यंत शेअर करा आणि आमचा खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

एका घरात किती महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार; योजनेत मोठे बदल mukhymantri Ladki bahin yojana

1000316153 सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360