Biyane anudan yojana maharashtra: महा DBT बियाणे अनुदान योजना सुरू! अर्ज करा बियाणे अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले असून त्या संदर्भात माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया.
बियाणे अनुदान मिळण्यासाठी अर्ज कसा करायचा? अर्ज कुठे करायचा? अर्ज करण्याची काय पद्धती आहे? व बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना किती अनुदान मिळेन या सर्व प्रकारची माहिती आपण या पोस्ट पाहणार आहोत.
मित्रानो तुम्ही जर हा पोस्ट वाचत असाल तर नक्कीच तुम्ही शेतकरी असल आणि तुम्हाला जर शासकीय अनुदानावर तुम्हाला बियाणे हवे असे तुम्ही आताच बियाणे अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. कारण बियाणे अनुदानासाठी आता ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत. Biyane anudan yojana maharashtra
बियाणे अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज सुरु झालेले आहेत. तुम्हाला या बियाणे योजनेचा लाभ घ्यायचा असेन तर तुम्ही महा-डीबीटी पोर्टल वर जाणून अर्ज करू शकतात.
ST महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी; 10वी पास करू शकतात,अर्ज प्रक्रिया पहा कोणतीही परीक्षा नाही
आता पेरणी अगदी जवळ आलेली आहेत. अशा वेळी शेतकरी आपल्या जमिनीची मशागत करून तयार करून ठेवतात, आणि शेतकरी खत आणि बियाणे खरेदीच्या तयारीला देखील लागलेले आहेत.
शासकीय अनुदानावर बियाणे घेण्यासाठी अर्ज कसा करावा लागतो याची सर्व माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
Biyane anudan yojana maharashtra: बियाणे अनुदान ऑनलाईन अर्ज कसा करावा?
मित्रानो शेतीसाठी लागणारे बियाणाच्या व खताच्या किमती मध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहेत. अशा वेळी ज्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे ते शेतकरी शासकीय अनुदानावर बियाणे खरेदी करून ते आपल्या पैश्याची बचत करू शकताय.
शासकीय अनुदानावर बियाणे मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो हा अर्ज करणे अगदी सोपे आहे त्यासाठी तुम्हाला महा-डीबीटी पोर्टल ला भेट द्यावी लागते
15 लिटर खाद्य तेलाच्या डब्याच्या दरात मोठी घसरण; नवीन दर पहा! Edible Oil Price
बियाणे अनुदानासाठी असा करा अर्ज
- mahadbt शेतकरी पोर्टलला भेट द्या किंवा येथे क्लिक करा.
- लॉगीन करा.
- लॉगीन केल्यावर अर्ज करा या बटनावर क्लिक करायचे आहे.
- दिसणाऱ्या अनेक योजनांच्या पैकी बियाणे औषधे व खते या पर्यायासामोरील बाबी निवडावा लागेल या पर्यायावर क्लिक करायचे आहेत.
- या ठिकाणी तुम्हाला दोन प्रकारच्या बियाण्यांसाठी अर्ज करता येत आहेत. १) पिक प्रात्यक्षिक बियाणे आहे २) प्रमाणित बियाणे आहेत
- पिक प्रात्यक्षिक बियाण्यास १०० टक्के अनुदान दिले जात आहेत
- प्रमाणित बियाण्यांसाठी जास्तीत जास्त ५० टक्के पर्यंत अनुदान दिले जात आहेत
- बियाणे औषधे व खते योजनेचा अर्ज ओपन झाल्यावर योग्य ती माहिती भरायची आहे.
- विविध पिकांसाठी ऑनलाईन अर्ज करता येतात
- अर्ज व्यवस्थित भरल्यानंतर अर्ज जतन करा या बटनावर क्लिक करायचे आहे
- पहा या बटनावर क्लिक करून योजनेस प्राधान्य द्यावे लागते
- अर्ज करा या बटनावर क्लिक करताच 23.60 एवढी फी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे.
- दिलेल्या पेमेंटचा पर्याय वापरून पेमेंट करा.
- पेमेंट पावतीची प्रिंट काढून घ्या.
- अधिक माहितीसाठी बातमी वाचा