विधानसभा निकालाविरोधात न्यायालयात जाणार?, ‘त्या’ पोस्टने सगळीकडे खळबळ

Asim Sarode post on Vidhansabha Election result
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल अखेर कालचं 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झालेला आहे. महायुतीला राज्यातील मतदारांनी कौल दिलेला आहेत. अंतिम निकालात एकूण 288 जागांपैकी 234 जागांवर महायुतीने बाजी मारलेली आहे. तर, महाविकास आघाडीला केवळ 50 जागा जिंकता आल्या आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आलेले आहे. लवकरच नव्या सरकारचा शपथविधी सोहळा ही पार पडणार आहे.

या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेते पडलेले आहे. कॉँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच ज्येष्ठ नेते बाळासाहेब ठाकरे, यशोमती ठाकूर यांचा दारुण पराभव झालाय हे मात्र निश्चित. तर, महायुतीमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहेत. महायुती सरकारच्या नव्या मंत्रीमंडळात आता कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहेत.

Maharashtra Assembly Election 2024 Result
लाखांच्या लीडने विजयी झालेल्या आमदारांची यादी पहा; शिंदें, फडणवीस, आणि अजितदादा चा क्रमांक काय?

एकीकडे महायुती सरकार स्थापनेसाठी तयारी करत असतानाच दुसरीकडे एक अत्यंत मोठी बातमी समोर आलेली आहे. विधानसभेत अनेक दिग्गजांचा पराभव झालेला आहे. यावरच अॅड. असीम सरोदे यांनी एक पोस्ट लिहिलेली आहे. राज्यातील निकाल हे अनाकलनीय असल्याचं असीम सरोदे (Asim Sarode)यांनी म्हटलं आहे. त्यांची पोस्ट आता तूफान व्हायरल झालेली आहे.

असीम सरोदे यांची फेसबुक पोस्ट

अनेक जण जे निवडणुकीत हरलेले आहेत त्यांना निवडणूक निकाल चॅलेंज करायचे आहे. असे त्यांचे म्हणणे आहेत. मी आज अश्या अनेकांच्या फोन कॉल्स ला उत्तरे दिलेली आहे. निवडणूक याचिका करतांना नेमके आक्षेप, प्राथमिक पुरावे आवश्यक असतात. केवळ भावनाशील होऊन हायकोर्टमध्ये चांगली पिटिशन होऊ शकत नाहीत.

Maharashtra Vidhansabha Election
शपथविधी मुहूर्त ठरला! कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? हालचालींना वेग..! पहा सविस्तर Maharashtra Vidhansabha Election

मी उद्या शक्य झाल्यास याबाबत फेसबुक लाईव्ह करून निवडणूक याचिका करण्यासाठी आवश्यक माहिती देणार आहे अशी माहिती देखील देण्यात आलेली आहे. निवडणुकीला आव्हान देण्याचा हक्क केवळ हरलेल्या उमेदवारांना नाही तर कुणी त्या मतदार संघातील उमेदवार सुद्धा अशी याचिका करू शकता.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360