आता महिलांना शिलाई मशीन साठी मिळणार 15000 रुपये; लगेच करा ऑनलाईन अर्ज! ( Silai Machine Application Maharashtra 2024 )

Silai Machine Application Maharashtra 2024

Silai Machine Application Maharashtra 2024 : नमस्कार मित्रांनो, महिलांसाठी केंद्र सरकारकडून विविध योजनांसाठी अर्ज मागविले जात आहेत. केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी वेगवेगळ्या प्रकारचे योजना राबवले आहेत.Shilai Machine Yojana ज्या तुम्हाला माहीतच असतील. यामध्ये मित्रांनो महिलांसाठी राबवली जाणारी सर्वात मोठी योजना म्हणजे शिलाई मशीन योजना मित्रांनो शिलाई मशीन साठी तुम्हाला 15000 रुपय अनुदान देण्यात येत … Read more

Drought fund in bank account 2024 : या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली!

Drought fund in bank account 2024

Drought fund in bank account 2024 देशभरात निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे. आता राजकीय पक्ष त्यांच्या प्रचार आणि विकासाची आश्वासने देत आहेत. अशावेळी शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. दुष्काळग्रस्त भागांतील शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून दुष्काळनिधी अनुदान मिळणार आहे. या जोजनेचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मागील काही काळापासून दुष्काळनिधी … Read more

पीएम विश्वकर्मा योजना किती पैसे मिळतात; पीएम विश्वकर्मा योजना माहिती, ऑनलाईन अर्ज ( Pm Vishwakarma Yojana Marathi Online Apply )

Pm Vishwakarma Yojana Marathi Online Apply

Pm Vishwakarma Yojana Marathi Online Apply : केंद्र सरकारने म्हणजेच मोदी सरकारने या पीएम विश्वकर्मा योजना ( Pm Vishwkarma Yojana Marathi ) ही भारतामधील जे कारागीर आहेत, जे कलाकार आहे. त्यांच्यासाठी ही सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत जे कुटुंब यामधील लाभार्थी आहेत. त्या लाभार्थ्यांना किंवा त्या कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणे तसेच … Read more

झेरॉक्स व शिलाई मशीन 100 टक्के अनुदानावर मिळवा! ऑनलाईन अर्ज सुरु (Xerox silai machine application 2024)

Xerox Silai Machine Apply 2024

Xerox silai machine application 2024: लोकांना सरकार मोफत शिलाई मशीन आणि झेरॉक्स मशीन देत आहे. मोफत शिलाई मशीन मिळविण्यासाठी तुम्ही ३१ मार्च २०२४ पर्यंतच अर्ज करू शकतात. जर तुम्हाला मोफत झेरॉक्स मशीन हवी असेन तर तुम्ही लगेच अर्ज करायचा आहे. सध्या, अधिकाधिक लोकांकडे नोकऱ्या नाहीत. त्यांना काम मिळवून देण्यासाठी काही पात्र लोकांना शिलाई मशीन आणि … Read more

सोयाबीनचे दर 550 रुपयांनी वाढले; राज्यातील सर्व जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह पहा! Soyabean Rate Today

Soyabean Rate Today

सोयाबीनचे दर 550 रुपयांनी वाढले; राज्यातील सर्व जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह पहा! Soyabean Rate Today बाजारसमीती : सोनपेठराज्य : महाराष्ट्रशेतमाल – सोयाबीन ( Soyabean Rate Today  )दिनांक – 18-03-2024आवक – 1 (क्विंटल)कमीत कमी – 4400जास्तीत जास्त – 4900सर्वसाधारण – 4700 2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Karj Mafi Yojna … Read more

सर्व जिल्ह्यांचे पिक विमा मंजूर; पिक विमा वितरणास होणार सुरुवात झाली! ( Crop Insurance Vitaran 2024 )

Crop Insurance Vitaran 2024

crop insurance vitaran 2024: महाराष्ट्रामधील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळालेला आहे. अनेक दिवसांच्या प्रलंबित असलेल्या पिक विम्याच्या रकमा आता शेतकऱ्यांना मिळणार आहेत. गेल्या काही वर्षांत अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले. यामुळे पीक विमा रक्कमेची मागणी होती. राज्य सरकारने यावर लक्ष केंद्रित करून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला … Read more

आता सर्वांना मिळणार आयुष्मान कार्ड..! असा करा अर्ज; आयुष्यमान भारत कार्ड (Ayushman Card Online Apply 2024)

Ayushman Card Online Apply

Ayushman Card Online Apply 2024 : आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून तुम्ही तुमचे आयुष्यमान कार्ड घरी देखील बनवू शकता आणि ते कसे बनवायचे अशा माहितीही घेऊ शकता अगोदर शहरातील रहिवाशांना वैद्यकीय उपचार घ्यायचे असल्यास जिल्हा रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयामध्ये जावे लागत असेल आर्थिक दृष्ट्या वंचित असूनही गरीब आर्थिक वर्गातील काही व्यक्तींना अजूनही आरोग्य सेवा … Read more

खुशखबर! महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ; या कर्मचाऱ्यांना सरकारची नवीन भेट मंत्रिमंडळाचा निर्णय | DA Hike News

खुशखबर! महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ; या कर्मचाऱ्यांना सरकारची नवीन भेट मंत्रिमंडळाचा निर्णय | DA Hike News

DA Hike News: मंत्रिमंडळाचा निर्णय; केंद्र सरकारच्या कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वाढीचा ४ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकताच घेण्यात आलेला आहे. यामुळे हा महागाई भत्ता आता ५० टक्क्यांवर गेलेला आहे. तसेच, ग्रॅच्युईटीची मर्यादा २० लाखांवरून २५ लाखांपर्यंत वाढविण्यात आलेली आहे. ( DA Hike News ) लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधी झालेल्या … Read more

महाराष्ट्रातील “या जिल्हा बँकेचा” शेतकऱ्यांना दिलासा, ३ लाखापर्यंत पीक कर्ज माफ होणार Crop loan

Crop loan

Crop loan: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जळगाव मधील जिल्हा बँकेने ३ लाख रुपये पर्यंतचे पीक कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या कर्जाचे (Crop loan) व्याज माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील २ लाख ९० हजार शेतकऱ्यांना ७२ कोटी रुपयांचा दिलासा मिळणार आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत या निर्णयाची … Read more

सोयाबीनचे दर 750 रुपयांनी वाढले; राज्यातील सर्व जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह पहा! Soyabean Rate Today

Soyabean Rate Today

सोयाबीनचे दर 750 रुपयांनी वाढले;  राज्यातील  सर्व जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह पहा!  Soyabean Rate Today बाजार समिती : उमरखेड – डांकीशेतमाल : सोयाबीनआवक : 120 (क्विंटल)कमीत कमी दर : 4600जास्तीत जास्त दर : 4650सर्वसाधारण दर : 4920 2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Karj Mafi Yojna Maharashtra 2024) बाजार … Read more

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360