Bank Account Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन हप्त्यांचे मिळून 3,000 रूपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहेत. अनेक महिलांच्या आधार लिंक बॅक खात्यात हे पैसे DBT द्वारे टाकण्यात येत आहेत. राज्यातील काही महिलांचे अर्ज अप्रोवल असताना सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाही त्याचे काय कारण आहे. आणि त्या महिलांना हे पैसे कधी मिळणार याबाबत माहिती घेऊयात.
Bank Account Ladki Bahin Yojana
तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे का आले नाहीत! कारण पहा
1) तुमच्या बॅक खात्याला आधार लिंक केलेले नसेल .
2) तुमचा अर्ज उशिरा अप्रोवल झालेला असेल.
3) आज उद्यापर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतील.
लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत तर कधी मिळणार?
ज्या महिलांना बॅंक खाते आधारशी लिंक नसल्यामुळे पैसे जमा झाले नाहीत अशा महिलांनी आपल्या बॅंकेत जाऊन आधार लिंक करून घ्यावेत. आधार लिंक झाल्यावर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. तुमचा अर्ज अप्रोवल असेल तर तुम्हाला फक्त बॅंक खाते आधारशी लिंक आहे का हे चेक करायचे आहेत. तुमचे आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे 100% मिळतीलच. (Bank Account Ladki Bahin Yojana)
अनेक महिला लाभार्थी अर्ज भरताना दिलेल्या बॅंक खात्यात पैसे जमा झाले का चेक करत आहेत. परंतु DBT द्वारे तुमच्या आधार लिंक बॅंक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा केले आहे तरी तुमच्या आधारशी कोणती बॅंक लिंक आहे ते चेक करून त्या बॅंकेत पैसे जमा झाले का चेक करा. Bank Account Ladki Bahin Yojana )
ज्या महिलांचे अर्ज ऑगस्ट मध्ये भरले आहेत त्या महिलांचे अर्ज अप्रोवल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ऑगस्ट मध्ये अर्ज केलेल्या महिलांना सप्टेंबर मध्ये तीन हप्त्यांचे मिळून 4500 रूपये खात्यात जमा होतील.