बँक ऑफ बडोदा मध्ये विविध 627 जागांची मोठी भरती; ऑनलाइन अर्ज करा! Bank Of Badoda Bharti

Bank Of Badoda Bharti : बँकिंग क्षेत्रामध्ये अग्रगण्य आणि महत्त्वपूर्ण बँकांच्या यादीमध्ये नाव असणारी बँक ऑफ बडोदा यांनी नुकतीच विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित केलेली आहे. Bank of Baroda bharti 2024 अंतर्गत व्यावसायिक आणि मानव संसाधन या पदांची भरती करण्यात येणार आहेत. एकूण 627 रिक्त जागा उपलब्ध आहे.

Bank Of Badoda


बँक ऑफ बडोदा ने जाहीर केलेल्या या भरती अंतर्गत
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 2 जुलै 2024 आहेत.

या तारखेपूर्वी पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सबमिट करायचे आहेत. बँक ऑफ बडोदा भरती संबंधीची अधिक सविस्तर माहिती आपण पुढे जाणून घेऊयात..

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा

Bank Of Badoda Bharti post wise vacancy details:
बँक ऑफ बडोदा भरतीसाठी अधिकृत लिंक द्वारे ऑनलाईन अर्ज करायचे असून 02 जुलै 2024 ही अर्जाची शेवटची तारीख आहेत. बँक ऑफ बडोदाची अधिकृत वेबसाईट www.bankofbaroda.in आहेथ. या भरती अंतर्गत व्यावसायिक पदाच्या 168 जागा आणि मानव संसाधन पदाच्या 459 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

  • वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जून 2024 रोजी 30/35/38/40/42/45 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  • परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/- ]
  • पगार : नियमानुसार पगार मिळेल
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 जुलै 2024
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल

Official website: bankofbaroda.in
♦ या भरतीची अधिकृत PDF जाहिरात (व्यावसायिक) पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार

IDFC First Bank Personal loan 2024: 10 लाख रुपयांपर्यंतची कर्ज मिळवा कोणत्याही कागदपत्र शिवाय; व्याजदर खूपच कमी जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Bank Of Badoda Bharti

Leave a comment