Bank of Baroda : बँक ऑफ बडोदा अंतर्गत मेगा भरती 2024

Bank of Baroda Recruitment 2024 : बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहेत.

Bank of Baroda

● पद संख्या : 627

● पदांचा तपशील :
1) Regular Posts (मॅनेजर आणि इतर पदे) – 459
2) Contract Posts (मॅनेजर आणि इतर पदे) – 168

● शैक्षणिक पात्रता : (i) CA/CMA/CS/CFA/कोणत्याही शाखेतील पदवी/ B.Tech/ B.E./ M.Tech/ M.E./MCA (ii) अनुभव.

Ration Card New Update
रेशन कार्डधारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय.! मोफत रेशन सोबत या वस्तू मोफत मिळणार; निर्णय पहा

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जून 2024 रोजी 30/ 35/ 38/ 40/ 42/ 45 वर्षांपर्यंत [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी/ EWS : रु. 600/- [SC/ ST/ PWD/ महिला : रु. 100/- ]

● वेतनमान : नवीन नियमानुसार…

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात

1000316153 सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा

● अर्ज करण्याची पद्धती : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 जुलै 2024 आहे

Bank of Baroda Recruitment : अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट: https://bankapps.bankofbaroda.co.in/BOBRECT_CONT2024/

जाहिरात (PDF) : येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360