Bank Of Maharashtra Recruitment 2023 : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध 100 रिक्त पदांसाठी भरती निघालेली आहे. आणि याची अधिकृत जाहिरात ही बँक ऑफ महाराष्ट्र च्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बँकेमध्ये नोकरीची ही एक सर्वात मोठी सुवर्णसंधी असून बँकिंग परीक्षेची तयारी करणारे मुलं याद्वारे सहजरीत्या अर्ज करू शकतात. आणि या जाहिरातीत नमूद असलेल्या पदांसाठी व इच्छुक पात्र असलेले उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 6 नोव्हेंबर 2023
रिक्त पदाचे नाव – क्रेडिट ऑफिसर स्केल 2 आणि क्रेडिट ऑफिसर्स 3
एकूण रिक्त पदांची– 100
वयोमर्यादा – 30 सप्टेंबर 2023 रोजी 25 ते 35 वर्ष असणारे उमेदवार (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
परीक्षा फीस : जनरल/ओबीसी/EWS: ₹1180/- (SC/ST/PWD: ₹118/-) आहे.
पगार/वेतनश्रेणी किती ?
क्रेडिट ऑफिसर स्केल – II-48,170/- ते 69,810/-
क्रेडिट ऑफिसर स्केल – III- 63,840 ते 78,230
✈️ नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात
🌐 अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
📅 शेवटची तारीख : 06 नोव्हेंबर 2023
संपुर्ण PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
आँनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
Bank Of Maharashtra Recruitment 2023 :
- बँक ऑफ महाराष्ट्र बँकेमार्फत राबवण्यात येणारी भरती ऑनलाईन होणार आहे.
- बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ज्यांना अर्ज करायचा आहे ते फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करू शकता ती तर कोणत्याही पद्धतीने अर्थ सादर करता येत नाही. Bank Of Maharashtra Recruitment
- सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत पोर्टल वरती रजिस्ट्रेशन करावी आणि त्यानंतर आपला युजर आयडी पासवर्ड लॉगिन करून आपण आपला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता.
- अर्ज करण्यापूर्वी प्रोफाइल मध्ये संपूर्ण तुमची वैयक्तिक माहिती व्यवस्थित काळजीपूर्वक भरवायची आहे आणि भरल्यानंतर एक वेळेस पुन्हा एकदा तपासून घ्यायचे आहे कारण की एकदा फॉर्म भरल्यानंतर तो परत अपडेट करता येत नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 नंबर 2023 करण्यात आलेली असून त्याच्या अगोदर सर्वांनी अर्ज भरणे आहे अनिवार्य करण्यात आले आहे. (बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध 100 रिक्त जागांसाठी भरती सुरू ; असा करा ऑनलाईन अर्ज | Bank Of Maharashtra Recruitment)
सरकार मुलींच्या खात्यात 75 हजार रुपये पाठवत आहे! लगेच लाभ घ्या