Banking Rule Change : 10 सप्टेंबर पासून बदलणार बँकांचे नियम; नवीन नियम येथे पहा!

Banking Rule Change : सप्टेंबर महिना सुरू झालेला आहे व. अशातच नवीन महिन्याच्या सुरुवातीला अनेक नवीन नियम आणि बदल लागू केलेले जाते आहेत.

Banking Rule Change

दरम्यानछ, मोठ्या बँकांच्या सेवा शुल्कातही बदल होणार आहे. यामध्ये कोणत्या बँकांचा समावेश केलेला आहे, चला तर मग जाणून घेऊयात,

Yes Bank वेबसाइटनुसार, बचत खात्यांच्या विविध प्रकारांची किमान सरासरी शिल्लक बदलण्यात आलेली आहेत.

तसेच, प्रो मॅक्स खात्यात
मधील किमान सरासरी शिल्लक रुपये 50 हजार असेल. कमाल शुल्कासाठी 1,000 रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. Banking Rule Change

जगातील सर्वात मोठ चक्री वादळ महाराष्ट्राला या दिवशी धडकणार पहा आजचे हवामान

आता सेव्हिंग अकाउंट प्रो +, येस एसेन्स एसए, येस रिस्पेक्ट एसए मधील किमान शिल्लक 25 हजार रुपये असेन. अशी माहीती मिळत आहे.

1000316153 सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा

या खात्यासाठी शुल्काची कमाल मर्यादा 750 रुपये निश्चित करण्यात आलेली आहे.

यासोबतच, आता सेव्हिंग अकाउंट प्रोमध्ये किमान शिल्लक 10,000 रुपये ठेवावी लागणार आहे. आणि शुल्काची कमाल मर्यादा 750 रुपये निश्चित करण्यात आलेली आहेत. Bank Account New Rule

( Credit card Rule )

ICICI बँक आयसीआयसीआय बँकेने बचत खात्याशी संबंधित सेवा शुल्काचे नियमही बदलले गेलेले आहेत.

आता Credit card साठी ग्राहकांना शहरी भागात 200 रुपये आणि ग्रामीण भागात 99 रुपये वार्षिक शुल्क भरावे लागणार आहेत. Banking Rule Change

सर्व महिलांना प्रत्येक महिन्याला मिळणार 1000/- रुपये; येथे पहा सविस्तर माहिती!

यासोबतच आता बँकेच्या 25 पानी चेकबुकसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाहीत.

1000315291 चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report
चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report

मात्र, त्यानंतर प्रत्येक चेकसाठी चार रुपये शुल्क भरावे लागणार आहेत. बँकेने आपल्या अधिकृत वेबसाइटवर माहिती दिली की हे बदल 10 सप्टेंबर 2024 पासून लागू होतील.

डीडी किंवा पीओ रद्द करण्यासाठी किंवा डुप्लिकेट पुनर्प्रमाणीकरणासाठी, 100 रुपये भरावे लागणार आणि IMPS द्वारे पैसे हस्तांतरित करण्यासाठी, 1,000 रुपयांच्या प्रत्येक व्यवहाराच्या रकमेवर 2.50 रुपये भरावे लागतीन. Banking Rule Change

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करावे

Banking Rule Change

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360