झेरॉक्स व शिलाई मशीन 100 टक्के अनुदानावर! लगेच करा ऑनलाईन अर्ज Xerox silai machine application
Xerox silai machine application: जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने मागासवर्गीय लाभार्थी दिव्यांग व्यक्तीसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून 100% अनुदानावर झेरॉक्स मशीन, शिलाई मशीनचे वाटप केले जाते यासाठी गरजूंनी 31 मार्च 2024 पर्यंत अर्ज करणे गरजेचे आहे. ( Xerox silai machine application) याविषयी माहिती खाली दिलेली आहे त्या योजनेत तुम्ही … Read more