Soyabean Rate Maharashtra: राज्यातील आजचे 8 मार्च सोयाबीन बाजारभाव

Soyabean Rate Today

Soyabean Rate Maharashtra: राज्यातील आजचे 8 मार्च सोयाबीन बाजारभाव.( Soyabean Rate Maharashtra ) बाजारसमीती : अकोलाराज्य : महाराष्ट्रशेतमाल – सोयाबीन ( soyabin )दिनांक – 07-03-2024आवक – 4279 (क्विंटल)कमीत कमी – 4000जास्तीत जास्त – 4355सर्वसाधारण – 4270 ( Soyabean Rate Maharashtra ) बाजारसमीती : मालेगावराज्य : महाराष्ट्रशेतमाल – सोयाबीन ( soyabin )दिनांक – 07-03-2024आवक – 7 … Read more

राज्यातील 15 जिल्ह्यात दुष्काळ जाहीर; तुमचा जिल्ह्या आहे का? यादी पहा! ( Dushkali Anudan Maharashtra 2023-24 )

Dushkali Anudan Maharashtra 2023-24

Dushkali Anudan Maharashtra 2023-24:  राज्यात यंदा अत्यल्प पावसामुळे खरीप व रब्बी हंगामामधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, या प्रश्नाचा सामना करत शासनाने जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून काही तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य स्थिती जाहीर केली आहे. ज्या तालुक्यात दुष्काळ परिस्थिती जाहीर झाली आहे, त्या शेतकऱ्यांना दुष्काळ सवलती मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्यात राज्य शासनाने 21 … Read more

50 हजार ते 10 लाख रुपयापर्यंत कर्ज, 0% व्याज दर, येथून ऑनलाइन अर्ज करा ( PM Mudra Loan )

PM Mudra Loan

PM Mudra Loan: नमस्कार मित्रांनो, बेरोजगारीच्या समस्येने त्रस्त असलेल्या आपल्या तरुणासाठी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 2024 मध्ये प्रधानमंत्री मुद्रा योजना 2024 मध्ये ही नवीन सुरू केली आहे. या योजनेंतर्गत सर्व पात्र तरुणांना 50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जात असते. हे त्यांना त्यांचे भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी आणि चांगले जीवन जगण्यासाठी खूप मोठ्या … Read more

नुकसान भरपाई–दुष्काळ अनुदान–कर्जमाफी मिळवण्यासाठी या गोष्टी करणे आवश्यक : Pik anudan 2024

Pik anudan 2024

Pik anudan 2024 महाराष्ट्र मध्ये सध्या पिक विमा नुकसान भरपाई त्याचबरोबर दुष्काळ अनुदान मिळण्यास सुरुवात झालेली आहे आणि अशा मध्ये शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यासाठी काय कोणत्या कागदपत्रांची गरज पडते आणि काय करावे लागते.  त्याच बरोबर दुष्काळ अनुदान मिळवण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज असणार आहेत. आणि कोठे अर्ज करायचा आहेत. याबद्दल सर्व माहिती नसते याबद्दल आज आपण … Read more

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, फॉर्म, शेवटची तारीख, संपूर्ण माहिती (Maharashtra Police Bharti 2024)

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, फॉर्म, शेवटची तारीख, संपूर्ण माहिती (Maharashtra Police Bharti 2024)

Maharashtra Police Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, Maharashtra Police Bharti 2024 साठी अखेर आता ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे. तब्बल 17 हजार पेक्षा जास्त रिक्त जागा पोलीस खात्यात भरल्या जाणार आहेत, विशेष बाब म्हणजे ही महाराष्ट्र पोलीस भरती 12 वी पास वर होणारच आहे. … Read more

महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यांत 2216 कोटी पिक विमा मंजूर; अशाप्रकारे घ्या लाभ ( pik vima 2024 )

pik vima 2024

pik vima 2024: महाराष्ट्रामधील 24 जिल्ह्यांत खरीप हंगामात पावसाचा खंड त्याबरोबर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. अशा मध्ये जातात 24 जिल्ह्यातील सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना एकूण 2216 कोटी रुपयांची रक्कम मंजूर झालेले आहेत. आणि या अंतर्गत शेतकऱ्यांना पिक विमा जमा होण्यास सुरुवात होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना ऑक्टोबर नोव्हेंबर च्या काळामध्ये 25% अग्रीम … Read more

Harbhara Bajarbhav Rate: राज्यातील आजचे 6 मार्च लाईव्ह हरभरा बाजारभाव पहा!

Harbhara Bajarbhav Rate

Harbhara Bajarbhav Rate: राज्यातील आजचे 6 मार्च लाईव्ह हरभरा बाजारभाव पहा! बाजारसमीती : देवळाराज्य : महाराष्ट्रशेतमाल – हरभरा ( gram )दिनांक – 06-03-2024आवक – 1 (क्विंटल)कमीत कमी – 4280जास्तीत जास्त – 9015सर्वसाधारण – 5345 📣👉40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर हेक्टरी मिळणार २२५०० रुपये यादीत नाव पहा ( Drought declared in Maharashtra taluka ) बाजारसमीती : दूधणीराज्य … Read more

शेतकरी कर्जमुक्ती योजना या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान मिळणार ( Farmer Will get 50 Thousand Money Maharashtra )

शेतकरी कर्जमुक्ती योजना या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान मिळणार ( Farmer Will get 50 Thousand Money Maharashtra )

Farmer Will get 50 Thousand Money Maharashtra :- शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना मिळणारी याविषयी महत्त्वाचं असं अपडेट समोर आलेला आहेत. जे शेतकरी राज्यभरातील नियमित कर्ज परतफेड करतात म्हणजेच पीक कर्ज परतफेड करत असतात. या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून 50 हजाराचे प्रोत्साहन दिले जाणार आहे. शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून  मोठ्या प्रमाणात राज्यातील … Read more

शेततळे अनुदानासाठी पुन्हा अर्ज सुरू; असा करा अर्ज ( Shetatale anudan 2024 )

Shetatale anudan 2024

Shetatale anudan 2024: शेततळे अनुदानासाठी पुन्हा अर्ज सुरू; असा करा अर्ज ( Shetatale anudan 2024 ):  महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी पुन्हा अनुदानाची सुरुवात केलेली आहे. उर्वरित सर्व शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना मागच्या वेळी फॉर्म भरता आला नाही. किंवा ज्या शेतकऱ्यांना आता नवीन शेततळे काढायचे आहेत. अशा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी अनुदान मिळणार आहेत. आणि हे अनुदान कसे … Read more

फेसबुक,इंस्टाग्राम बंद ? काय झालं नेमकं? कधी चालू होणार? Facebook Instagram Server Down

Facebook Instagram Server Down

Facebook Instagram Server Down जगभरातील सर्वाधिक वापरले जाणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पैकी एक म्हणजे फेस बुक आणि इंस्टाग्राम परंतु काल दिनांक 05 मार्च 2024 रोजी सायंकाळी 08 वाजल्यापासून जगभरातील असंख्य फेसबुक आणि इंस्टाग्राम युजर्सचे फेसबुक व इंस्टाग्राम देखील बंद पडले आहे. आणि ते ऑटोमॅटिक लाॅगाऊट झालेले आहेत. यामध्ये युजर्स आता लॉगिन करू शकत नाही आहे. … Read more

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360