शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी ! आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर; कांद्याचे भाव वाढणार ? ( Onion Market )

IMG COM 20240119 0005 48 2480 शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी ! आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर; कांद्याचे भाव वाढणार ? ( Onion Market )

Onion Market: कांदा हे सर्वांसाठी एक अविभाज्य घटक बनले आहे. सर्वसामान्यांपासून ते श्रीमंतापर्यंत स्वयंपाकातील एक महत्त्वाचे घटक म्हणून कांद्याकडे पाहिले जाते. कांद्याचा देशभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. हेच महत्त्वाचे कारण आहे की, आपल्या देशात कांद्याची लागवड सर्वाधिक जास्त केली जात आहे. भारतामध्ये एकूण कांदा उत्पादनांत महाराष्ट्र राज्याचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. राज्याच्या विविध … Read more

Soybean Rate Today: सोयाबीन बाजार भावत झाली मोठी वाढ..! पहा आजचे सोयाबीन बाजार भाव

Soybean Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भाव काय आहेत? आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत. सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेले आहे. आजचा सोयाबीन बाजारभावात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. पहा कोणत्या बाजार समिती मध्ये किती मिळत आहे भाव? बाजार समिती: तुळजापूरजात/प्रत: —परिणाम: क्विंटलआवक: 160कमीत कमी दर: 4620जास्तीत जास्त … Read more

“या ४ लाख शेतकऱ्यांना” मिळणार नाही पीएम किसान निधीचा १६ वा हप्ता ( Pm Kisan E-kyc )

Pm Kisan E-kyc: राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान निधीचा १५ वा हप्ता मिळाला असून आता शेतकऱ्यांना १६ व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. राज्यातील ४ लाख शेतकऱ्यांना पीएम किसान निधीचा १६ हप्ता मिळणार नाही. या शेतकऱ्यांना का मिळणार नाही पीएम किसान चा १६ वा हप्ता त्या संदर्भात अधिक माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया. आयुष्मान कार्ड आता सर्वांना … Read more

Tur Market Price Today; तूर बाजार भावात मोठी उसळी! येथे मिळते सर्वात जास्त दर

Tur Market Price Today :- राज्यातील आजचे तूर बाजार भाव जाहीर झालेले असून आपण या लेखाच्या माध्यमातून बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे तूर बाजारभाव जाणून घेणार आहोत. आजचे तूर बाजार भाव–Tur Market Price Today शेतकरी मित्रांनो सदरील लेखन मध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभाव जाणून घेतलेला आहेत बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती … Read more

Maharashtra Taluka News: महाराष्ट्रात नवीन तालुक्याची निर्मिती होणार; अशी असणार तालुका निर्मिती प्रक्रिया

IMG COM 20240115 2303 05 7440 Maharashtra Taluka News: महाराष्ट्रात नवीन तालुक्याची निर्मिती होणार; अशी असणार तालुका निर्मिती प्रक्रिया

Maharashtra Taluka News: महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून नवीन जिल्ह्याची निर्मिती होणार असल्याची माहिती सोशल मीडियावर फिरताना दिसत आहे. जिल्ह्यापासून जास्त अंतरावर असलेल्या गावातील जिल्हा कार्यालय तसेच इतर शासकीय कामासाठी ये जा करण्यासाठी जास्त धावपळ होत असल्याने नवीन जिल्ह्याची निर्मिती होणार अशी माहिती समोर येत होती. परंतु राज्यात नवीन जिल्ह्याची निर्मिती होणार का याबाबत हिवाळी अधिवेशनात महसूल … Read more

Gold Rate Today: सोन्याच्या भावात आज अचानक घसरण; लगेच पहा आजचे सोन्याचे भाव

Gold Rate Today: नमस्कार मित्रांनो, दररोज सोन्या चांदीच्या भावात चढ-उतार होतना पहायला मिळतात. मात्र आज सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे. यामुळे सोने खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी ही एक आनंदाची बातमी आली आहे. आजचे तुम्ही सर्व जिल्ह्यातील सोन्या-चांदीचे भाव खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सहजरीत्या पाहू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, सोन्याच्या भावात आज मोठ्या प्रमाणात … Read more

Loan Scheme for Cow Buffalo: आता गाय, म्हैस, शेळी खरेदीसाठी सरकारकडून 1.5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार; लगेच करा अर्ज

IMG COM 20240115 1821 38 3850 Loan Scheme for Cow Buffalo: आता गाय, म्हैस, शेळी खरेदीसाठी सरकारकडून 1.5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार; लगेच करा अर्ज

Loan Scheme for Cow Buffalos: राज्य सरकार आणि केंद्र सरकार च्या माध्यमातून शेतकरी किंवा पशुपालकांना गायी, गुरे आणि मेंढ्या खरेदीसाठी अत्यंत कमीत कमी व्याजदराने पैसे दिले जातात. त्यासाठी महाराष्ट्रासह विविध ठिकाणी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. अर्जदार ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकता. बिनव्याजी कर्ज मिळविण्यासाठी अर्जदारांना कठोरपणे अर्ज करावा लागतो. आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता … Read more

Crop Loan waiver List: या शेतकऱ्यांचे डबल कर्ज होणार माफ; 21 जिल्ह्यांची यादी पाहा…

IMG COM 20240115 0002 55 1870 Crop Loan waiver List: या शेतकऱ्यांचे डबल कर्ज होणार माफ; 21 जिल्ह्यांची यादी पाहा…

Crop Loan waiver List: आताच सर्व शेतकरी बांधवांसाठी एक मोठी खूशखबर येत आहे, ज्या शेतकऱ्यांनी 1 लाख ते 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतले होते, त्यांची सर्व कामे माफ केली जात आहेत. तुम्हालाही हे काम माफ करायचे आहे. का? किंवा आणि तुमचे कर्जमाफीच्या यादीत नाव आहे का ? तुम्हाला पाहायचे असेल तर खाली नमूद केलेल्या पद्धतींचा … Read more

Soybean today new price : सोयाबीन बाजारात 950 रुपयांची वाढ झाली! पहा आजचे नवीन बाजार भाव

Soybean today new price : सोयाबीन बाजारात 950 रुपयांची वाढ झाली! पहा आजचे नवीन बाजार भाव येवलाशेतमाल: सोयाबीनआवक (क्विंटल) : 20कमीत कमी दर: 4600जास्तीत जास्त दर: 4635सर्वसाधारण दर: 4601 लासलगावशेतमाल: सोयाबीनआवक (क्विंटल) : 416कमीत कमी दर: 3600जास्तीत जास्त दर: 4698सर्वसाधारण दर: 4660 जळगावशेतमाल: सोयाबीनआवक (क्विंटल) : 17कमीत कमी दर: 4300जास्तीत जास्त दर: 4500सर्वसाधारण दर: 4450 … Read more

पीएम किसान योजनेतून आता शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार 12 हजार रुपये; ( PM Kisan Sanman Nidhi )

Kisan Samman Nidhi पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपये निधी मिळण्याची शक्यता आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाऊन घेऊया. सध्या २०२४ च्या निवडणुकीमध्ये मोदी सरकार शेतकर्याला मोठे गिफ्ट देण्याची शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयाचा लाभ देण्यात येत होता. आता या योजनेच दुप्पटीने वाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. … Read more

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360