तलाठी भरती 2023 | तलाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू Talathi Bharti 2023 Online Apply
तलाठी भरती 2023 | तलाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू Talathi Bharti 2023 Online Apply :- मित्रांनो, बातम्या 360 वर आम्ही महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहोत नुकत्याच प्राप्त झालेल्या अपडेट नुसार तलाठी भरतीच्या प्रक्रियेला मोठ्या प्रमाणावर वेग आला असून जाहिराती त्या दोन तीन दिवसात येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.तलाठी भरती 20 जून 2023 च्या जवळपास सुरू होणे … Read more