आनंदाची बातमी! खाद्यतेलाच्या भावात झाली मोठी घसरण; जाणून घ्या आजचे भाव (edible oil price today)
edible oil price today : गेले काही वर्षांमध्ये इंधनाच्या किमती आणि खाद्य दिल्याच्या किमतीमध्ये देखील लक्षणीय वाढ झालेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे स्वयंपाक घराचे बजेट देखील पूर्णपणे कोलमडून गेलेले आपल्याला पाहायला मिळते. याचा परिणाम म्हणूनच सरकारच्या विरोधात सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये नाराजी वाढत चाललेली दिसून येते. महागाईमुळे मोदी सरकारला आगामी निवडणुका मध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे … Read more