Maratha Reservation : 20 जानेवारी अगोदरच मिळणार मराठा आरक्षण; गिरीश महाजन
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर २० जानेवारीला मुंबईच्या दिशेने निघणार असल्याची घोषणा म्हणून जरांगे पाटील यांनी नुकतीच केलेली आहे. या दरम्यानच, मंत्री गिरीश महाजन यांनी एक महत्त्वपूर्ण दावा केला आहे, की मनोज जरांगे पाटील यांना 20 जानेवारीला मुंबईमध्ये जाऊन कोणत्याही प्रकारचे उपोषण करण्याची गरज पडणार नाही. कारण त्यापूर्वीच … Read more