आता शेतकऱ्यांना 6000 ऐवजी 9000 रुपये मिळणार ; PM Kisan New Update 2024
PM Kisan New Update 2024 : पी एम किसान योजना अंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये मिळतात. परंतु यामध्ये मोठा बदल करण्याचा विचार केंद्र सरकारने करत असून आता नवीन वर्षामध्ये शेतकऱ्यांना सहा हजाराचे रोजी आता नऊ हजार रुपये मिळणार आहेत. अशा प्रकारची शेतकऱ्यांसाठी ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्र शासनाने हे कृषी क्षेत्राला अधिक … Read more