Cheque ला मराठी मध्ये काय म्हणतात..? चेक चे किती प्रकार असतात..? चेक गोंधळात टाकणाऱ्या गोष्टी पहा! ( Cheque Book )

Cheque Book: नमस्कार मित्रांनो चेक ला मराठी मध्ये काय म्हणतात हा प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळा पडलेला असतो. आणि चेक हा आजकाल प्रोफेशनल लाईफ मध्ये वापरला जातो. google pay, phone pe मुळे चेकला जरा विसरच पडलेला आहे. परंतु फार मोठे ट्रानजॅकशन वगैरे करायचं असेल किंवा आरटीजीएस करायचं असेल तर चेक शिवाय होत नाही, तसेच बऱ्याचरांना माहीत होतं नाही की चेक किती प्रकार असतात..? बेअरर चेक काय असतो..? अकाउंट चेक वरती 2 रेषा का मारले जातात. आशे बरेच प्रश्न आहेत आणि या प्रश्नाचे उत्तर आज आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर मित्रांनो बातमी शेवटपर्यंत वाचा आणि जाणून घ्या चेक बद्दल काही रहस्यमय गोष्टी.( Cheque book )

झेरॉक्स व शिलाई मशीन 100 टक्के अनुदानावर! लगेच करा ऑनलाईन अर्ज Xerox silai machine application

Cheque Book: Fillup Bank Account Information

कोणत्याही ट्रांजेक्शन साठी चेक फार महत्त्वाचा आहे, आजकाल ऑनलाईन गूगल पे फोन पे या मुळे चेक ला थोडा विसारच पडलेला आहे. परंतु आजही बँकेमध्ये चेकचा तेवढाच महत्व आहे. कुठली मोठी रक्कम जर ट्रान्सफर करायची असेल, तर चेक शिवाय पर्याय नाही. त्यामुळे चेकच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती असणं फार गरजेचे आहे. आणि चेक ला मराठीत काय म्हणतात..? तसेच चेक वरील काही रहस्य गोष्टींच्या बाबतीमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्याचा नंबर कुठे असतो तर हा सुद्धा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे. आणि त्यांना माहीत नसते की नेमका नंबर कोणता असतो.

1) बेअरर चेक (Bearer Cheques)
Bearer Cheques त्या चेकलां म्हणतात ज्याची चेक वरती धारकाचे नाव लिहिलेले असते. आणि त्या चेक द्वारे कॅश पैसे काढतात म्हणजे अकाउंट मध्ये जमा करण्याची गरज नसते अशा चिखला बेअरर चेक असे म्हणतात. या चेक चा उपयोग कॅश जर कोणाला द्यायची असेल तर आपण करू शकतो. याचेच एक नुकसान आहे ज्या व्यक्तीला पैसे दिलेले आहेत त्या व्यक्तीच्या खात्यावरती कुठल्याही प्रकारचा रेकॉर्ड राहत नाही. त्यामुळे शक्यतो हा चेक देणे टाळावे.( Cheque book )

2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Karj Mafi Yojna Maharashtra 2024)

2) Account Payee (अकाऊंट पायी) चेक

अकाउंट पायी चेक याचे बरे तुम्ही चेक वरती जेवढे रक्कम लिहिलेले आहे. तेवढे पैसे देऊ शकतात म्हणजे प्रत्येक चेकला एक लिमिट असते. साधारणतः दहा लाख रुपये किंवा 25 लाख रुपये चेक असतात .हे बँकेवर त्यांनी तुमच्या खात्यावरती डिपेंड करते या चेक वरती डाव्या कोपऱ्यामध्ये वरती दोन रेषा आडव्या मारलेल्या असतात आणि त्यावरती अकाउंट पाहिलेला असतो. हे आपण स्वतः लिहायचं असतं त्यामुळे हाच एक फक्त अकाउंट मध्ये जमा केला जाऊ शकतो आणि त्याद्वारे कॅश काढता येत नाही.( Cheque book )

3) चेक ला मराठीत काय म्हणतात..?

चेक ला मराठी मध्ये आणि हिंदी मध्ये दोन्ही मध्ये एकच शब्द आहे. तो म्हणजे धनादेश शक्यतो हा शब्द सहजरित्या पण वापरत नाही परंतु माहीत असायला हवं की मराठी आणि हिंदी या भाषांमध्ये चेकला काय म्हणतात..? कारण की बँकिंगच्या कागदावरती धनादेश हा शब्द वापरला जातो.( Cheque book )

4) चेक वरती चा नंबर असतो तो कुठे असतो

( Cheque Book )

cheque book information in Marathi चेक वरती नंबर हा सगळ्यात शेवटी चौकोनी अंका मध्ये लिहिलेला असतो, म्हणजेच चेकच्या एकदम खालच्या बाजूला जे पहिले सहा अंक असतात. ते चेकचा नंबर असतो दुसरे जे उरलेले अंक असतात ते एम आय सी आर कोड असतात. आणि त्यानंतर त्याचे जे अंक असतात ते आरबीआयचा अकाउंट नंबर असतो आणि सगळ्यात शेवटचे दोन अंक असतात ते ट्रांजेक्शन कोड असतात.( Cheque book )

खाली दिलेल्या चित्रामध्ये तुम्ही स्पष्टपणे बघू शकतात. की चेक नंबर एम आय सी आर कोड आरबीआय अकाउंट नंबर आणि ट्रांजेक्शन कोड हा कुठे आहे.

तर अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा किंवा तुम्ही या वेबसाईट वरती परत परत भेट देण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सुद्धा याचा लिंक्स येतात आणि तुम्ही सुद्धा या वरती येऊ शकतात.( Cheque book )

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360