कर्ज घेण्यासाठी कमी झालेला सिबील स्कोर कसा वाढवावा? या टिप्स वापरून वाढवा  CIBIL Score Increase Tips

CIBIL Score Increase Tips  एखाद्या महत्त्वाच्या प्रसंगी आपल्याला बँकेकडून काही रक्कमेची आवश्यकता पडत असते. आपण ही रक्कम काढण्यासाठी बँकेकडे जात असतो. अशावेळी सर्वात प्रथम आपल्या पॅन कार्ड वरून आपला सिबिल स्कोर तपासला जातो व त्यानुसार आपल्याला बँक कर्ज पुरवठा करतात ; जर आपला सिबिल स्कोर कमी वा असेल घसरलेला असेन . तर बँक आपल्याला कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करते किंवा देतच नाही अशी अनेक उदाहरणं सध्या पाहावयास मिळते.

CIBIL Score Increase Tips

जरी आपला सिबिल स्कोर कमी असेल तर आपल्याला जास्त व्याजदराने सुद्धा कर्ज पुरवठा केला जात आहे.  या सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आपला सिबिल स्कोर चांगला ठेवणे सध्या काळाची गरज बनलेली आहे .  साधारणपणे 600 ते 750 पर्यंतचा सीबील  स्कोर हा चांगला मानला जातो तर त्याही पुढचा हा उत्तम असतोच.

तरुणांना मिळणार 15 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज, कर्जावरील व्याज सरकार देणार; लगेच पहा Business Loan Apply

750 ते 900 पर्यंतचा जर तुमचा सिबिल स्कोर असेल तर तुम्हाला मात्र परवडणाऱ्या किंवा आकर्षक व्याजदरामध्ये बँक तुम्हाला सहज कर्ज देतात .  त्यामुळे आपला सिबिल स्कोर चांगला नाही तर उत्तम जर ठेवला तर त्याचा आपल्याला फायदा होत आहेत. ( CIBIL Score Increase Tips )

Ration Card New Update
रेशन कार्डधारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय.! मोफत रेशन सोबत या वस्तू मोफत मिळणार; निर्णय पहा

सिबिल स्कोर चांगला ठेवण्यासाठी काही टिप्स CIBIL Score Increase Tips

  1. कर्जाचे हप्ते नियमितपणे भरणे

तुम्ही जर एखाद्या कोणत्या बँकेकडून किंवा पतपुरवठा करणाऱ्या एखाद्या संस्थेकडून जर कर्ज घेतले असेल तर त्या कर्जाची परतफेड तुम्ही वेळेत करणे आवश्यक आहेत . त्याची हप्ते हे वेळेवर जमा झाले पाहिजे कर्जाचे हप्ते जर वेळेवर परतफेड करत नसेल तर त्याचा अत्यंत विपरीत परिणाम आपल्या सिबिल स्कोर हा झालेला असतो . त्यामुळे जर तुम्ही खर्चाचे हप्ते वेळेवर दिले तर सिबिल स्कोर वाढल्यास मदत होत असते. CIBIL Score Increase Tips

नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये या दिवशी होणार जमा; 2 हप्ते एकाच दिवशी होणार जमा! Namo shetkari yojna status

  1. क्रेडिट कार्ड चा वापर सावधपणे करणे.

प्लास्टिक मनी म्हणजे क्रेडिट कार्ड .  म्हणजे आपल्या खिशातून पैसे जात नाही पण आपल्या गरजा पूर्ण होत आहेत मात्र याची हप्ते आपल्याला वेळेवर देणे आवश्यक आहेत .  क्रेडिट कार्डचा वापर करताना हे पैसे आपल्याला काही दिवसांनी भरायचेच आहे याचे भान ठेवून क्रेडिट कार्ड वापरले पाहिजेत . आपल्याला दिलेल्या लिमिटच्या 30 ते 40 टक्के रक्कमच आपण खर्च केले पाहिजे व ती बिल जनरेट होण्याच्या जनरेट झाल्यानंतर वन टाइम भरली पाहिजे तर आपल्या सिबिल स्कोर सुद्धा वाढण्यास मदत होईलन.

1000316153 सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
  1. जामीनदार म्हणून योग्य ठिकाणी जामीन की स्वीकारा
    बऱ्याच वेळा काय होतंय आपण एखाद्या व्यक्तीला कर्ज घेण्यासाठी जामीनदार किंवा गॅरेंटेड असतात. कर्ज घेणारी समोरच्या व्यक्तीने जर वेळच्या वेळी कर्ज फेडला नाही किंवा काही हफ्ते वेळेचे वेळी भरले नाहीत . तर त्याचा परिणाम सुद्धा आपल्या सिबिल स्कोरवर झालेला असतो ज्यावेळी ती व्यक्ती वेळेवर कर्ज भरत नाहीत . बँक तिला डिफॉल्टर किंवा बाकी जेव्हा जाहीर करतो तेव्हा आपल्या क्रेडिट स्कोर वर सुद्धा त्याचा खूप परिणाम झालेला असतो (CIBIL Score Increase Tips )  . त्यामुळे जामीनदार होताना किंवा गॅरंटी होताना त्या व्यक्तीविषयी संपूर्ण माहिती घेऊनच आपण कर्ज जामीनदार व्हायला हवेत.
  2. आपल्या सिबिल स्कोर चा स्कोर वेळच्यावेळी तपासा व चुका असतील तर त्या सुधरिव्यात
    आपल्या पॅन कार्ड च्या साह्याने आपण आपला सिबिल स्कोर अनेक ठिकाणी तपासण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली आहेत . काही ठिकाणी ही सुविधा सुद्धा उपलब्ध असते .  तर काही ठिकाणी या सुविधेचा चार्जेस फी 300  ते 400 रुपये आकारले जातात त्यामुळे आपला सिबिल स्कोर जर कमी असेल तर आपला का कमी हे लगेच समजते व त्यानुसार आपण सिबिल स्कोर वाढवण्यासाठी प्रयत्न करतो त्यामुळे आपले सिबिल स्कोर हे तपासत जावेत व त्यानुसार चुका होत असेल तर त्या सुधारत जाव्यात .
  3. सर्वात जास्त व्याजदर असलेली कर्ज हप्ते वेळेत भरावेत .
  4. कर्ज व घरगुती गरजा यांचे ताळमेळ ठेवायला हवा. 

लाडकी बहीण योजना; महाराष्ट्रातील सर्व महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळणार! Mukhymantri ladki bahin yojna Maharashtra

CIBIL Score Increase Tips

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360