Credit Business Loan: खास महिलांसाठी केंद्र शासनाकडून नवीन उद्योगिनी योजना सुरू; महिला उद्योजकांच्या संख्येमध्ये आता लक्षणीय वाढ होताना आपल्याला दिसत आहे. तरीही अनेक महिला ह्या उद्योगाकडे अपुरे भांडवल असल्यामुळे त्यांना औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रवेश करता येत नाही. किंवा त्यासाठी अडथळा निर्माण होतो. त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने अनेक योजना आणलेल्या आहेत याच आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपआपल्या स्तरावर महिलांसाठी स्वावलंबी बनवण्यासाठी अथक प्रयत्न करत असल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे.
Credit Business Loan
उद्योग असून किंवा कृषी असो अन्य क्षेत्रामध्ये देखील महिला प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. केंद्राच्या सूचनेनुसार अनेक बँकांनी महिलांना व्यवसायासाठी मदत करण्यासाठी एक नवीन पाऊल टाकलेले पाहायला मिळत आहे. उद्योगिनी योजना बँकांच्या माध्यमातून राबवली जात असून या योजनेच्या अंतर्गत महिलांना पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळत आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना; अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? यादी पहा Mukhymantri Ladki Bahin Yojana Document
काय आहे महिला उद्योगिनी योजना? Credit Business Loan
केंद्र सरकारच्या सूचनेवरून बँकांनी खास महिलांसाठी सुरू केलेली योजना आहे आणि यामध्ये पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज विनाकारण म्हणजेच की काही ठेवता सहजरीत्या मिळत आहे. तर महिलांना स्वावलंबी होणे आणि स्वतःच्या पायावर उभे राहून घराचा आर्थिक हातभार लावू नये. हे सध्याच्या काळात महत्त्वाची ठरलेले आहे याच सर्व विचार करून केंद्र सरकारने महिलांसाठी फायदेशीर अशी योजना राबवल्याचा निर्णय घेतलेला आहे.
कोणत्या कामासाठी कर्ज मिळते? Credit Business Loan
या महिला उद्योगिनी योजनेच्या माध्यमातून बांगड्या बनविणे, ब्युटी पार्लर, बेडशीट आणि टॉवेल तयार करणे, बुक बाईंडिंग, नोटबुक तयार करणे, कॉफी आणि चहा बनविणे, तसेच कापूस उत्पादन रोपवाटिका कापड व्यवसाय दुग्ध व्यवसाय पोल्ट्री व्यवसाय आणि डायग्नोस्टिक लॅबसाईट ड्रायक्लीनिंग व्यवसाय ड्रायक्लिन सुक्या मासळीचा व्यवसाय खाद्यतेलाचे दुकान उत्पादने जुने पेपर स्मार्ट पापड निर्मिती अशा प्रकारच्या विविध व्यवसायाच्या मध्ये समावेश करण्यात आलेला असून की ज्याच्या माध्यमातून महिलांना सहजरीत्या तीन लाख रुपयांपर्यंतची कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे.
कोणत्या राष्ट्रीय बँकेत अर्ज करावा? कोठे करावा? Credit Business Loan
या महिला उद्योगिनी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काही राष्ट्रीय आणि खाजगी बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे त्यासाठी अर्ज करावा लागतो आणि त्या अर्जाची पडताळणी केल्यानंतरच कर्ज देण्यात येते.