प्रधानमंत्री पिकविमा ; प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत यंदा सुद्धा १ रुपयाच पिकविमा योजना राबविण्यात येत आहेत. धनंजय मुंडे यांनी दिलेल्या अंदाजानुसार आतापर्यंत 01 कोटी 03 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी पिकविमा नोंदणी पुर्ण केलेली आहे. खरिप पिकाची नोंदणी करण्यासाठी 15 जुलै हि शेवटची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे तरी आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पिकविमा नोंदणी पुर्ण केली नाहीत. त्यांनी लवकर विमा नोंदणी पुर्ण करणे गरजेचे आहे.
Crop Insurance Scheme
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत महाराष्ट्रात यंदाच्या खरीप हंगामासाठी आजपर्यंत 01 कोटी 03 लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी 01 रुपयात आपला पिकविमा भरून योजनेत सहभाग घेतलेला आहेत. विमा भरण्यास आणखी 04 दिवसांचा अवधी शिल्लक आहे; तेव्हा उर्वरित सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांचा विमा निर्धारित वेळेत भरून घ्यावा आणि आपले पीक संरक्षित करावे, असे आवाहन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेले आहे. ( Crop Insurance Scheme )
लाडकी बहीण योजनेत आज 12 बदल! महिलांना मिळाला दिलासा ; पहा संपूर्ण माहिती Mukhymantri Ladki Bahin Big Change
पिकविमा नोंदणीसाठी मुदतवाढ मिळेन या अपेक्षेने शेतकऱ्यांनी अजून पिकविमा नोंदणी पुर्ण केली नाही. परंतु पिकविमा नोंदणीसाठी मुदतवाढ मिळेलच असे काहीही निश्चित नाहीय. पिकविमा नोंदणीसाठी आता 03 दिवसाचा कालावधी शिल्लक आहे तरी लवकर पिकविमा नोंदणी पुर्ण करावीत. ( Crop Insurance Scheme )