लाडकी बहिण योजनेचे पैसे तुम्हाला मिळाले का? येथे चेक करा Deposit money in bank

Deposit money in bank: सध्या सर्व महिलांची एकच चर्चा सुरू आहेत.  ती म्हणजे लाडकी बहिण योजनेचे पैसे तुमचे मिळाले का? 9000 रूपये आले का हे चेक करण्यासाठी महिलांची सध्या बॅंकेत महिलांची गर्दी होत असल्याचे पाहायला आहे. तरी आपल्या मोबाईल वर घरबसल्या आपल्या बॅंकेत पैसे आले का हे कसे चेक करावे याबाबत माहिती पाहुया. (Ladki bahin yojna bank account)

Deposit money in bank

अनेक महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत परंतु Bank Account आधार लिंक नसल्याने पैसे जमा झालेले नाहीत. आधार लिंक नसलेल्या महिलांना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बॅंकेला आधार लिंक करण्याचे आवाहन केलेले आहे. (Aadhaar link bank account)

लेक लाडकी योजना झाली सुरू; असा करा अर्ज | लेक लाडकी योजना 2024 ( Lek Ladki Yojna 2024 )

तुम्हाला लाडकी बहिण योजनेचे 9000 रुपये मिळाले का? हे घरबसल्या आपल्या मोबाईल वर तुम्ही चेक करु शकतात. तुम्हाला तुमच्या बॅंकेच्या हेल्पलाईन नंबर वर नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून मिस्ड काॅल द्यायचा आहेत. त्यानंतर बॅंकेकडून तुम्हाला एक मेसेज येईल त्यामध्ये तुमच्या खात्यात किती रक्कम आहे हे दिसेल. या प्रोसेस साठी बॅंकेत तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहेत. (लाडकी बहिण योजना)

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

बॅंकेचे निशुल्क हेल्पलाईन नंबर पुढीलप्रमाणे
लाडकी बहिण योजनेचे पैसे तपासण्यासाठी मिस कॉल द्या

1000142979 लाडकी बहिण योजनेचे पैसे तुम्हाला मिळाले का? येथे चेक करा Deposit money in bank

तुमचे बॅंक खाते कोणत्या बॅंकेत आहेत हे तपासून तुम्ही नोंदणी कृत मोबाईल नंबर वरुन मिस्डकॉल देऊन तुमच्या खात्यातील रक्कम चेक करु शकतात. अधिक माहिती पाहण्यासाठी खालील Insta video पहावा.

लाडक्या बहिणींनो, अजून 3 हजार रुपये मिळाले नसतील तर; ‘हे’ एक काम करा, पैसे लगेच जमा होतील Ladki Bahin Yojana Money Status

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

Deposit money in bank

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360