दुष्काळ जाहीर झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 22500 रुपये मदत.. ( Drought declared )

Drought declared दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मिळणार इतकी मदत राज्यातील अनेक भागांत गेल्या काही वर्षांपासून दुष्काळाची परिस्थिती ही कायमच आहे. पर्जन्यावरील अवलंबित्व असणाऱ्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा फटका बसला आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा वेळी सरकारकडून येणाऱ्या आर्थिक मदतीचा शेतकऱ्यांना मोठा आधार मिळत असतो. Drought declared

गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील 40 तालुक्यांत दुष्काळ दृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. या तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी शासनाने १६०० कोटी रुपयांची मदत जाहीर केलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा होणार आहे. असे मदत व पुनर्वसन विभागाचे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. Drought declared

हे वाचा: Drought hit Board of Revenue Maharashtra : राज्यातील आणखी 220 महसूल विभागात दुष्काळ जाहीर; लगेच यादी पहा!


दुष्काळाच्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले आहे. पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रब्बी हंगामातील पिके वाया गेली आहे. शिवाय सोयाबीन, कापूस, द्राक्ष, केळी अशा पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे. त्यामुळे सरकारकडून येणाऱ्या या मदतीचा शेतकऱ्यांना खूप मोठा आधार मिळणार आहे. Drought declared

या मदतीअंतर्गत तीन हेक्टरपर्यंत जमिनीच्या प्रकारानुसार शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 8500 हजार रुपये, बागायती शेतकऱ्यांना 17,000 रुपये तर बहुवार्षिक पिकांसाठी 22,500 रुपये मदत दिले जाणार आहे. नोव्हेंबर २०२३ नंतर प्रत्येक नैसर्गिक आपत्तीच्या वेळी ही मदत दुप्पट होईल. असा सरकारचा निर्णय आहे.

दुष्काळाच्या परिस्थिती मध्ये शेतकऱ्यांना मदत करणं, हा शासनाचा महत्त्वपूर्ण उद्देश ठरवण्यात आलेले आहे. यासाठी केलेली तरतूद स्वागतार्ह असली तरीही शेतकऱ्यांच्या मागण्यांशी तुलना केली. तरीही ही रक्कम अपुरी पडणार आहे. तरीही शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी ही मदत किमान पायाभूत असल्याचेही नाकारता येणार नाही. अशी माहिती देण्यात आली आहे. Drought declared

📣👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360