Drought fund in bank account 2024 : या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली!

Drought fund in bank account 2024 देशभरात निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे. आता राजकीय पक्ष त्यांच्या प्रचार आणि विकासाची आश्वासने देत आहेत. अशावेळी शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. दुष्काळग्रस्त भागांतील शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून दुष्काळनिधी अनुदान मिळणार आहे. या जोजनेचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे.

निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मागील काही काळापासून दुष्काळनिधी वाटप प्रक्रिया थांबवून ठेवण्यात आली होती. आता निवडणुका ह्याही जवळ आल्याने सरकारनेही शेतकऱ्यांच्या चांगल्यासाठी हा निर्णय घेतलाच आहे. पीक कर्जमाफी, पीक विमा योजना आणि आता दुष्काळनिधी अनुदान अशा विविध उपाययोजनांद्वारे सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे.

हे वाचा: 2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Karj Mafi Yojna Maharashtra 2024)

तुम्हाला माहिती असेलच की शेतकरी हा सर्वात मोठा पण दुर्बल घटक आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे त्याच्यावर अनेक संकटे येतात. एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे पूर, गारपिटीचा त्रास असा असतो. अनेकदा पिकांचे मोठे नुकसान होते. या अडचणींमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होते. दुष्काळनिधी अनुदानामुळे थोडीफार मदत मिळेल. Drought fund in bank account 2024

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

कोणत्या भागांतील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळेल? याचा निर्णयही केंद्र आणि राज्य सरकारने जिल्हा आणि तालुकानिहाय केलेला आहे. सर्वसामान्यपणे ज्या ज्या भागात 8 ते 4 टक्क्यापेक्षा कमी पाऊस झाला आहे, अशा भागातील शेतकरी या दुष्काळनिधीसाठी पात्र ठरतील. Drought fund in bank account 2024

तुमच्या परिसरातीलही शेतकरी दुष्काळग्रस्त भागात मोडतात! की नाही? हे तुम्हाला मिळालेल्या यादीवरून समजेल. या यादीत जिल्हा, तालुका आणि गावांची नावे दिलेली असतील. जर तुमची नावे या यादीत आहे, तर लवकरच तुमच्या बँक खात्यात दुष्काळनिधी जमा होईल. त्याआधी तुम्ही आपल्या बँकेत जाऊन तुमचे बँक खाते सक्रिय आहेत.  की नाही याची खात्री करा.

PM Kisan Beneficiary Status:17 व्या हप्त्याचे 4000 रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा? लाभार्थी यादी पहा

शेतकरी बांधवांनो, दुष्काळनिधी हा तात्पुरता उपाय आहे. शेतीपूरक व्यवसायांकडे वळण्याची गरज आहे. शेतकरी शिक्षित असला पाहिजे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे. अशा प्रकारेच आपण आपली उत्पादकता वाढवू शकतोत. आणि परिस्थितीवर मात करू शकतो. मला आशा आहे की लवकरच देशभरातील शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल.

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360