असे काढा ई श्रम कार्ड..! जाणून घ्या फायदे व संपूर्ण माहिती; e-Shram Card

e-Shram Card ; महाराष्ट्र शासन असंघटित असलेले क्षेत्रात लोकांसाठी ही श्रम कार्ड योजनेची सुविधा पुरवत आहे. ज्याच्यामध्ये अनेक प्रकारचे फायदे उपलब्ध आहेत. सध्या असंघटित क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या व्यक्तींसाठी ही श्रम कार्ड असणे आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळवून अनेक प्रकारचे फायदे मिळू शकतात

E- Shram कार्ड ची पात्रता काय आहे?

तुम्ही जर असंघटित क्षेत्रामध्ये काम करत असाल तर तुम्ही ही श्रम कार्ड बनवून विविध प्रकारचे फायदे मिळू शकता. यासाठी सर्वप्रथम तुमचे वय हे 16 ते 59 वर्षाच्या मध्ये असणे आवश्यक आहे यासोबतच मजुरी किंवा मजुरी उत्पन्न मिळत असते.

🛑📣👉 e- shram कार्ड काढण्यासाठी येथे क्लिक करा.

आणि जर त्याला ईपीएफओ आणि इ एस आय सी आणि एनपीएस चे फायदे मिळत असतील तर तो विश्राम ही कार्ड साठी अर्ज करून विश्रम कार्ड काढू शकता. की ज्या कार्डच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या फायदे आपल्याला मिळतात. विश्राम कार्ड च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुम्ही ऑनलाईन नोंदणी करू शकता. याबरोबरच आधार कार्ड मोबाईल नंबर आणि बँक खाते आवश्यक असते या कागदपत्रात शिवाय तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय नोंदणी पूर्णपणे मोफत असेल. व त्यासाठी सरकारकडून कोणते प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाही. तुम्ही या आधारित सहजरीत्या विश्राम काळे मिळू शकता एकदा तुमचे वेरिफिकेशन झाले की तुम्हाला आहे कार्ड मिळून जाते.

असे काढा ई श्रम कार्ड..! जाणून घ्या फायदे व संपूर्ण माहिती; e-Shram Card

विश्राम काढण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

जर तुम्ही e- shram पोर्टलवर ऑनलाईन प्रकारे नोंदणी केली तर तेथे तुम्हाला सर्व प्रकारची आवश्यक असणाऱ्या पातळता देखील दिसून जातील. आणि जर तुम्हाला e- shram कार्ड काढायचे असेल, तर खाली युट्युब व्हिडिओ दिलेला आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही श्रम कार्ड काढून सहजरीत्या याच्या माध्यमातून सर्व फायदे घेऊ शकता. आणि तुम्हाला जर ईश्रम कार्ड काढायचे असेल तर तुमच्याकडे आधार कार्ड पासपोर्ट आकाराचे फोटो तसेच रद्द केलेला चेक बँकेचे पासबुक झेरॉक्स आणि अशा प्रकारची कागदपत्रे ही श्रम कार्ड काढण्यासाठी लागतात.

📣👉 ई-श्रम कार्ड काढण्यासाठी येथे क्लिक करा.

असे काढा ई श्रम कार्ड..! जाणून घ्या फायदे व संपूर्ण माहिती; e-Shram Card


📣 e- Shram कार्ड काढण्यासाठी YouTube व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment

Close Visit Batmya360