मोठी बातमी : आज 20 तारखेला राज्यातील काय सुरू, काय बंद? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Election holiday 2024 : तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम सरकारी कार्यालयात किंवा बँकेत काही काम असेल तर तुम्हाला आज 20 नोव्हेंबर रोजी अशा प्रकारची तुमची कोणतीही काम होणार नाही. कारण महाराष्ट्र सरकारने २० नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यभर सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली आहे.

आजच्या दिवशी सर्व सरकारी कार्यालयं आणि बँका बंद राहणार आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार किंवा इतर कामांसाठी या दिवशी बँका उपलब्ध असणार नाहीत.

मतदानाच्या दिवशी निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या कार्यालये आणि सेवांना मात्र ही सुट्टी लागू होणार नाहीत.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाची तारीख २० नोव्हेंबर आहे. त्यामुळे आज सर्वांनाच सुट्टी देखील देण्यात आली आहे.

या दिवशी नागरिकांना मतदान करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.

सर्व सरकारी तसेच खासगी कार्यालये या दिवशी बंद राहतील.

SBI Bank Interest: एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट !
एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट ! SBI Bank Interest , Rate

मोबाईल आणि नेट बँकिंग सुविधा सुरू राहणार आहेत

रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार : २० नोव्हेंबरला पूर्ण राज्यभरातील बँका बंद राहणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) सूचनेनुसार, २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील बँका बंद आहेत.

ग्राहकांसाठी सूचना:
जर तुम्हाला पैसे काढायचे, जमा करायचे किंवा चेक क्लिअरिंगसारख्या बँकिंग सेवांचा उपयोग करायचा असेल, तर २० नोव्हेंबर नंतर भरणे आवश्यक आहे.

डिजिटल सेवा सुरू राहतील:

बँका बंद असल्या तरी मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंग या सुविधा नेहमीप्रमाणे उपलब्ध असतील. ग्राहक या सुविधांचा वापर करून कोणत्याही वेळी आर्थिक व्यवहार करू शकता.

सुट्टी अनिवार्य – सर्व कंपन्यांसाठी
मुंबईचे जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले आहे की मतदानाच्या दिवशी सर्व कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी देणे बंधनकारक आहेत. हा नियम न पाळणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई होणार आहेत.

मतदान हक्काचे रक्षण
मतदानाच्या दिवशी प्रत्येक नागरिकाला आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी ही सुट्टी देण्यात येते आहे.

1000313412 पोस्ट ऑफिस नवीन योजना; पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 27000 हजार रुपये ( Post office scheme )
पोस्ट ऑफिस नवीन योजना; पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 27000 हजार रुपये ( Post office scheme )

आपत्कालीन सेवा सुरूच राहणार
तथापि, आपत्कालीन सेवा सुरू ठेवण्यात येतील आणि त्यांना सुट्टीची आवश्यकता नाही.

विधानसभा निवडणूक: मतदान व उमेदवारांची माहिती

महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकाच दिवशी मतदान होत आहे.

या निवडणुकीत एकूण ४ हजार १४० उमेदवार आपले नशीब आजमावत आहे.

निवडणुकीचे निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहीर होतील, तेव्हा राज्यातील राजकीय चित्र स्पष्ट होईल.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360