फेसबुक,इंस्टाग्राम बंद ? काय झालं नेमकं? कधी चालू होणार? Facebook Instagram Server Down

Facebook Instagram Server Down जगभरातील सर्वाधिक वापरले जाणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पैकी एक म्हणजे फेस बुक आणि इंस्टाग्राम परंतु काल दिनांक 05 मार्च 2024 रोजी सायंकाळी 08 वाजल्यापासून जगभरातील असंख्य फेसबुक आणि इंस्टाग्राम युजर्सचे फेसबुक व इंस्टाग्राम देखील बंद पडले आहे. आणि ते ऑटोमॅटिक लाॅगाऊट झालेले आहेत.

यामध्ये युजर्स आता लॉगिन करू शकत नाही आहे. आणि सर्व फेसबुक युजर लॉग आऊट झालेले आहेत. यामध्ये जेव्हा पुन्हा एकदा तुम्ही लॉगिन करण्याचा प्रयत्न करत आहात त्यावेळी An Unknown error occureed हा एरर मेसेज किंवा पॉप अप तुमच्यासमोर येत आहे. ( Facebook Instagram Server Down )

📣👉 हे पण वाचा! पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 27000 हजार रुपये ( Post office scheme )

Facebook Instagram Down india
मित्रांनो यामुळे सर्वजण चिंतेत आहेत आणि आता फेसबुक आणि इंस्टाग्राम देखील टिक टोक किंवा पब्जी सारखे कायमस्वरूपी बंद पडणार का अशी भीती लोकांच्या मनात येत आहे. परंतु मित्रांनो याबाबत घाबरण्याची कोणतीही आवश्यकता नाही आहे कारण तांत्रिक अडचणीमुळे सदरील सर्वर डाऊन असल्याचे सांगण्यात येत आहे. ( Facebook Instagram Server Down )

फेसबुक आणि इंस्टाग्राम एकमेकांशी संलग्न असल्याने दोन्हीही ॲप्लिकेशन्स सध्या चालत नाही आहेत. इंस्टाग्राम देखील ओपन होत आहे परंतु तुम्ही ज्यावेळी फीड चेक करता त्यावेळी तुम्हाला एरर मेसेज येत आहेत.

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा

गेली तासाभरापासून हा प्रॉब्लेम सुरू असून यामुळे सर्व नेटकरी आता चिंतेत असल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत फेसबुक किंवा instagram च्या वरून देखील अद्याप कोणती अपडेट दिली नाही परंतु हा प्रॉब्लेम लवकरात लवकर दूर होऊन तुम्ही पुन्हा एकदा हे दोन्हीही ॲप्लिकेशन्स वापरू शकाल. ( Facebook Instagram Server Down )

हे पण वाचा! या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2000 रुपये पहा गावानुसार यादी | Namo Shetkari Yojana Payment Status

When Will facebook and Instagram Start ?
मित्रांनो मागील काही महिन्यांपूर्वी देखील फेसबुक आणि इंस्टाग्राम सोबत हा सेम प्रॉब्लेम झाला होता त्यावेळी देखील काही तासांमध्ये हा प्रॉब्लेम दूर करण्यात आला होता. आता देखील यावर काम सुरू असून लवकरात लवकर तुमचे फेसबुक आणि इंस्टाग्राम पुन्हा एकदा सुरू होणार आहे याबाबत युजर चा डेटा हॅक होऊ नये म्हणून फेसबुक आणि इंस्टाग्राम कडून संपूर्णपणे काळजी घेतली जाणार आहे. ( Facebook Instagram Server Down )

उमेदवारांना पुन्हा लॉगिन करताना आपली डिटेल्स टाकावी लागतील याची देखील शक्यता आहे परंतु हे ॲप्लिकेशन लवकरात लवकर सुरू होतील.साधारणपणे काही तासांमध्ये पुन्हा एकदा फेसबुक आणि इंस्टाग्राम तुम्ही वापरू शकणार आहात आणि तेही कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही कारण हे दोन्हीही जगभरातील सर्वाधिक नावाजलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. ( Facebook Instagram Server Down )

Facebook Instagram Server Down

1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार

Leave a comment