अर्थसंकल्प बजेट 2024 मध्ये शेतकऱ्यांसाठी दहा महत्त्वाच्या घोषणा पहा..! ( Farmer Budget Maharashtra )

Farmer Budget Maharashtra :- अर्थसंकल्प बजेट 2024 मध्ये शेतकऱ्यांसाठी दहा महत्त्वाच्या घोषणा या पोस्ट माध्यमातून जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यंदाचा अर्थसंकल्प बजेट काय सांगतो , हे देखील माहिती आपण पाहणार आहोत.. नवनवीन माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

हे पण महत्त्वाचं आहे 👉 Kunbi Caste Certificate: कुणबी प्रमाणपत्र कसे काढायचे? कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया; ( संपूर्ण माहिती)

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिला मोठा दिलासा ४ कोटी शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचा फायदा राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा साठी अर्ज केले आहेत. अशा चार कोटी शेतकऱ्यांना मिळणार आता विम्याचा फायदा मोठा दिलासा अर्थसंकल्प बजेट 2024 होणार आहे.

Farmer Budget Maharashtra :- dbt डीबीटी च्या माध्यमातून ३८ कोटी लोकांना या योजनेचा फायदा अर्थसंकल्पामध्ये नमूद करण्यात आले आहेत. अर्थसंकल्प बजेट 2024 मधील दहा महत्त्वाच्या घोषणा पुढील प्रमाणे आहेत.

अर्थसंकल्प बजेट 2024 महत्त्वाचे मुद्दे व घोषणा

  • चार कोटी शेतकऱ्यांना पिक विम्याचा फायदा
  • DBT च्या माध्यमातून 38 कोटी लोकांना फायदा होणार
  • किल इंडियातून एक पॉईंट चार 1.4 कोटी तरुणांना फायदा
  • पीएम मुद्रा योजनेअंतर्गत 43 कोटी रुपयांचा कर्ज देण्यात आलेलं आहेत.
  • योजनेअंतर्गत 22.5 लाख कोटी रुपयांचे कर्ज देखील देण्यात आले आहेत
  • तरुणांच्या सक्षमीकरणावर भर देखील देण्यात आला आहेत.
  • राज्यातील शेतकऱ्यांसाठी विदेशात जाण्याची संधी देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
  • नवीन आयटीआय ५४ लाख तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठीचे कार्य देखील उभारण्यात आलेले आहेत.
  • एक कोटी घरांना 300 युनिट पर्यंत मोफत सोलार वीज
  • पीएम आवास योजनेअंतर्गत दोन कोटी घर उभारणार आहे
  • मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत 55 लाख रोजगार निर्मिती होणार
  • आशा वर्कर्स अंगणवाडी सेविकांना आयुष्यमान भारताचा लाभ होणार

Vanshavali: वंशावळ म्हणजे काय ? वंशावळ कशी काढायची ?

Farmer Budget Maharashtra :- अशा बऱ्याच बाबी अर्थसंकल्प वर्ष 2024 मध्ये मांडण्यात आल्या आहेत. जून 2024 पर्यंतच म्हणजे दोन महिन्याचे अर्थसंकल्प बजेट सरकारने जाहीर केले आहेत. यामध्ये सर्वात मोठा निर्णय आहे. तो एक कोटी घरांवरती मोफत सोलार पॅनल बसवण्याचा म्हणजे 300 केवी वॅट पर्यंत वीज मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा..

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360