यंदा ला निनो सक्रिय झाल्यामुळे राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. तर अजून ही काही भागात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. यावर्षी अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहेत. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे.
Farmer Insurance
राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झालेलं आहे. त्यांना मदत करण्यासाठी दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंतच्या जिरायती पिकांच्या नुकसानीसाठी सरकार पूर्वी 8500 रुपये देत होते. मात्र आता या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. आता इथून पुढे शेतकऱ्यांना हेक्टरी 13,600 रुपये हेक्टरी सरकारी अनुदान मिळणार आहेत..
राज्य सरकारने ही माहिती ट्विटरवर पोस्ट करत दिलेली आहे. या पावसात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना सरकार मदत करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याच्या उद्देशाने दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंतच्या शेतकऱ्यांना उद्देशाने 13,600 रुपये प्रति हेक्टर देण्यात येणार आहेत. ( Farmer Insurance )
लाडक्या बहिणींनो, अजून 3 हजार रुपये मिळाले नसतील तर; ‘हे’ एक काम करा, पैसे लगेच जमा होतील Ladki Bahin Yojana Money Status
राज्यात अनेक भागात पावसाळ्यात भात पिकांचे उत्पन्न घेतले जाते. मात्र भात पिकाची लागवड करून काहीच दिवसानंतर जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहेत. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे.