शेतकऱ्यांसाठी खुशखबर; “या अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना” १७५७ कोटी ₹ मिळणार, सरकारचा निर्णय जाहीर

Farmers Will Get ₹ 1757 Crore Government’s Decision Announced : शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे ग्रस्त शेतकऱ्यांना 1757 कोटी ₹ रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे अशा प्रकारचा निर्णय शासनाने घेतलेला असून याविषयी बातमी आज सर्व पाहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांत अवकाळी पाऊस पडलेला होता. या पावसाने शेतकऱ्यांच्या आर्थिक पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केले. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून १७५७ कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र राज्य मध्ये जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीचा फटका बसला आहे. अशा शेतकऱ्यांना 1757 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केलेली आहे. शेतकऱ्यांचे जे काही प्रमाणात पीक वाचलेले होते. ते देखील अवकाळी पावसामुळे खराब झालेले आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागलेले आहे.

राज्यातील सर्व मुलींना मिळणार 01 लाख रु.लेक लाडकी योजना असा करा अर्ज | Lek Ladki Yojna Apply 2023

शेतकऱ्यांसाठी खुशखबर; “या अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना” १७५७ कोटी ₹ मिळणार, सरकारचा निर्णय जाहीर

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून सरसकट पीक विमा होणार जमा ; Crop Insurance Maharashtra

ज्या शेतकऱ्यांवर दुष्काळाचे देखील मोठे संकट निर्माण होऊ शकते अशा भागासाठी देखील सरकारने आर्थिक निधीची तरतूद केलेली आहे. अशा प्रकारची माहिती देखील त्यांनी वृत्तपत्रांची बोलत असताना त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या पिकाची नुकसान भरपाई देण्याचा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे. आता या शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीच्या प्रमाणात शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येईल. सरकारने अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला असून त्यामुळे आता शासनाने शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकेज ची घोषणा केलेली आहे याचा शेतकऱ्यांना फायदा देखील होईल.

अवकाळी ग्रस्त केल्याने 1757 कोटी ₹ आर्थिक मदत मिळणार आहे हा जीआर पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360