Free Saree Scheme: नमस्कार मित्रांनो, शिंदे सरकारकडून काही दिवसांपासून नवनवीन योजना राबवण्यास सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर राज्यभरातील रेशन कार्डधारकांना मोफत साठी वितरणासाठी सरकारकडून निधी देखील उपलब्ध करण्यात आलेला आहे.
त्याचबरोबर आता चंद्रपूर जिल्ह्या सोबतच सर्व जिल्ह्यात तब्बल 1 लाख 40 हजार रेशन कार्डधारकांना मोफत साडी दिले जाणार आहे. त्याचबरोबर इतर जिल्ह्यातील रेशन कार्डधारकांना देखील मोफत साडी दिली जाणार आहेत. ( Free Saree Scheme )
अत्योदय शिधापत्रिकाधारकांना राज्य सरकारकडून म्हणजे शिंदे सरकारकडून रेशन दुकानातून प्रति कुटुंबांना एक साडी मोफत दिले जाणार आहे. अशा चंद्रपूर जिल्ह्यात एक लाख 40 हजार कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
त्याचबरोबर राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात देखील ही योजना टप्प्याटप्प्याने राबवली जाणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर या योजनेचा लाभ राज्य सरकारकडून होळीपर्यंत सर्व अत्योदय शिधापत्रिकाधारकांना दिला जाणार आहे. त्याचबरोबर या योजनेचे अधिक माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक देखील करून सहजरीत्या पाहू शकता..