1 जून पासून गॅस सिलेंडरच्या दरात होणार मोठी घसरण; नवीन दर पहा! Gas Cylinder Price

Gas Cylinder Price : 1 जूनपासून केंद्र सरकारकडून उज्ज्वला योजनेंतर्गत सर्व लाभार्थ्यांना एलपीजी गॅस सिलिंडरवर ₹300 चा अनुदान दिला जाणार आहे. यापूर्वी हा अनुदान फक्त गरीब माता-भगिनींनाच मिळत होता. आता मात्र सरकारने या योजनेचा विस्तार करून सर्व उज्ज्वला लाभार्थ्यांना आता या सवलतीचा लाभ मिळणार आहे अशी मोठी घोषणा केलेली आहे. या निर्णयामुळे लाखो कुटुंबांना मोठी आर्थिक निवाणी मिळणार आहे.

ई-केवायसी न करणाऱ्यांची सबसिडी बंद Gas Cylinder Price

मात्र, ज्या लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांना पुढील महिन्यापासून सबसिडी मिळणार नाही. गेल्या वर्षीच सरकारने 31 मार्चपर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत दिली होती, पण कित्येकांनी अजूनही ती प्रक्रिया पूर्ण केली नसल्याने आता सरकारने जूनपर्यंत ही मुदत वाढवली आहे. म्हणूनच ज्यांनी अद्याप ई-केवायसी केली नाही, त्यांनी आता लगेचच ती प्रक्रिया पूर्ण करावी.

Ration Card New Update
रेशन कार्डधारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय.! मोफत रेशन सोबत या वस्तू मोफत मिळणार; निर्णय पहा

जगातील सर्वात मोठ चक्री वादळ महाराष्ट्राला या दिवशी धडकणार पहा आजचे हवामान Monsoon alert

LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत घट Gas Cylinder Price

या नवीन दराच्या सवलती सोबतच, एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीतही घट करण्यात आली आहे. देशभरातील विविध शहरांमध्ये एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती वेगवेगळ्या आहेत. उदाहरणार्थ, दिल्लीत एक एलपीजी सिलिंडर ₹903, मुंबईत ₹902, बेंगळुरूमध्ये ₹905, चेन्नईमध्ये ₹929, हैदराबादमध्ये ₹955 इत्यादी. मात्र नव्या दरवाढीनंतर या किंमतीत ₹10 ते ₹50 पर्यंतची घट होण्याची शक्यता आहे.

प्रचंड वेगानं चक्रीवादळ धडकणार; महाराष्ट्राला काय राहणार स्थिती? IMD कडून महत्त्वाची माहिती IMD Mansoon Alert

इतर इंधनदरात कमी  Gas Cylinder Price

फक्त एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत नाही, तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतही कपात करण्यात येणार आहे. जूनपासून लागू होणाऱ्या या नव्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे. अर्थव्यवस्थेवर पडणाऱ्या भारामुळे आलेली दरवाढ नागरिकांना त्रास देणारी ठरत होती. त्यामुळे सरकारने या कपातीची घोषणा केली आहे.

1000316153 सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा

निश्चितच उज्ज्वला योजनेतील सुधारणा आणि इंधन दरांमधील कपात यांचे नागरिकांकडून स्वागत होणार आहे. भविष्यातील निवडणुका लक्षात घेता, सरकारने ही निर्णये घेतली असावीत. तरीही, आर्थिक संकटातून सुटका करण्यासाठी अशा पावलांची आवश्यकता होती. या निर्णयांमुळे लाखो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360